ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मात्र ॲप्लिकेशनमध्ये १०० टक्के कुटुंब नोंदणी पूर्ण केल्याबद्दल आशा स्वयंसेविकेचा सत्कार

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील टाकरखेडा येथील उपकेंद्र करणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका सौ.गीताताई संजय जीवने यांनी मात्र ॲप्लिकेशनमध्ये १०० टक्के कुटुंब नोंदणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या उल्लेखनीय कार्याबद्दल मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मडावी साहेब यांच्या हस्ते सौ.गीता संजय जीवने यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मात्र ॲप्लिकेशनद्वारे कुटुंब नोंदणी पूर्ण केल्यामुळे माता व बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होत असून, आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी सुलभ होत आहे. सौ.जीवने यांच्या कार्यामुळे इतर आशा स्वयंसेविकांनाही प्रेरणा मिळेल, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर