ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

त्र्यंबकेश्वर – रोपवेने 3 तासांचे अंतर 11 मिनिटांत पार:पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे 550 कोटींचा प्रकल्प रखडला होता

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


त्र्यंबकेश्वर येथे अंजनेरीजवळील पेगलवाडी ते ब्रह्मगिरीदरम्यान ३.९३६ किमी लांबीच्या रोपवेच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे ३ तासांचे अंतर आता अवघ्या ११ मिनिटांत कापता येईल. यासोबतच वृद्ध व लहान मुलांसाठीही गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे. प्रशासन हा प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न करत अाहे. त्यासाठी भूसंपादन परस्पर संमतीने व थेट खरेदीतून केले जात आहे. विशेष म्हणजे गिधाडांच्या अधिवास,पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे अडकलेल्या या रोपवे प्रकल्पाला आता हिरवा कंदील मिळाला आहे. गिधाडांचे क्षेत्र सुरक्षित राखून आता पेगलवाडी ते ब्रह्मगिरी असा रोपवे तयार केला जाईल.‘बर्नार्ड’ नावाच्या खासगी कंपनीमार्फत या प्रकल्पाचे काम केले जात आहे. जमीनमालकांना थेट खरेदीसाठी नोटिसा बजावल्या. १५ दिवसांत हरकती मागवल्या आहेत. सिंहस्थ कुंभापूर्वीचे लक्ष्य

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर