ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अमरावतीकरांना पुरी, कामाख्या यात्रा विशेष ट्रेन:पुरी-कामाख्या-वैद्यनाथ धाम यात्रा 25 जूनपासून; पुण्याहून निघणार भारत गौरव पर्यटन ट्रेन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आयआरसीटीसीद्वारा भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून आयोजित पुरी-कामाख्या-बैद्यन ाथ धाम यात्रेच्या अनुषंगाने प्रवाशांना पवित्र व अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती येणार आहे. ११ रात्री व १२ दिवसांची ही तीर्थयात्रा विशेष ट्रेनद्वारे २५ जून रोजी पुण्याहून सुरू होईल. अमरावतीकर प्रवाशांनाही या पर्यटन ट्रेनमधून जगन्नाथ पुरी, कामाख्या देवी यासारख्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. कारण, ही ट्रेन बडनेरा स्टेशनवरही थांबा घेणार आहे. त्यामुळे या ट्रेनने यात्रेला जाण्यासोबतच परतही येता येणार आहे. प्रवाशांना त्यांच्या सुविधेनुसार किफायती स्लीपर, स्टँडर्ड थर्ड एसी आणि कम्फर्ट सेकंड एसी श्रेणीतून प्रवास करता येईल. सुमारे ७५० प्रवासी क्षमता असलेली ही ट्रेन पुण्यापासून नागपूरपर्यंत विविध प्रमुख स्टेशनवर चढण्यासह उतरण्याची सुविधा प्रदान करणार आहे. यात पुणे- लोणावळा- कर्जत- प नवेल- कल्याण- नाशिक रोड- मनमाड- चाळीसगांव जं.- भुसावळ- अकोला- बडन ेरा- वर्धा- नागपूरसह विविध स्टेशनचा समावेश असल्याची माहिती आयआरसीटीसी पश्चिम क्षेत्राचे गट महाव्यवस्थापक गौरव झा, प्रवक्ते डॉ. ए.के.सिंह यांनी दिली. क्लास (स्लीपर) : २२७७० रु. स्टँडर्ड क्लास थर्ड एसी : ३९६२० रु. कम्फर्ट क्लास सेकंड एसी: ५२८६० रु. ही विशेष एसी, नॉन एसी पर्यटन ट्रेन प्रवाशांना संपूर्ण देशाची सुविधाजनक यात्रा करवेल. तसेच आध्यात्मिक व सांस्कृतिक ठेवा बघण्याची संधी प्रदान करेल. ट्रेनमध्ये प्रवाशांचे आरोग्य व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर