ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

औषध विक्रेत्यांचा बंद; लोकांची उन्हात पायपीट:अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या दुकानांवर गर्दी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेच्याविरोधात औषध विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गरजूंची औषधींसाठी चांगलीच धावपळ झाली. विक्रेत्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे ४५.२ अंश उन्हातही रूग्णांच्या नातेवाईकांवर गोळ्या-औषधींसाठी इकडे-तिकडे फिरण्याची डाबकी रोडवरील व्यक्तिला औषधीसाठी गांधी चौक, वाशीम स्टँडपर्यंत जावे लागले. ही मेडिकल स्टोअर्स अत्यावश्यक सेवेसाठी सुरू होती. ९ दुकाने सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. उर्वरित पान ४ छोट्या रूग्णालयांत हाल जुने शहरातील डाबकी रोड, जयहिंद चौक परिसरातील मेडिकल स्टोअर्स बंद होते. या भागात छोटे रूग्णालये व दवाखाने असून, या भागातील रूग्णाच्या नातेवाईकांना आैषधींसाठी थेट नवीन शहरात धाव घ्यावी लागल्याचे दिसून आले. काही छोट्या रूग्णालयांना जोडण्यात आलेले मेडिकल स्टोअर्स बंद होती. मात्र काही ठिकाणी या बंद मेडिकल बाहेर विक्रेते बसले होते. जेणेकरून अत्यावश्यक रूग्णांना औषधी देता येईल. आयकॉन, ओझोनसह दुर्गा चौकातील एक मेडिकल स्टोअर्स सुरू होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर