ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

44.8 अंश सेल्सियस तापमानात रस्त्यावर बसून ग्रामस्थांचे विजेसाठी ठिय्या आंदोलन:वीज समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची सावरगाव परिसरात मागणी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पातूर तालुक्यातील सावरगाव तांडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वीज समस्यांमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतप्त झाले असून विविध मागण्यांसाठी नागरिकांनी शुक्रवारी भर उन्हात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ४४.८ अंश सेल्सिअस तापमानात थेट रस्त्यावरच बसून ग्रामस्थांनी आंदोलन करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठ्याची समस्या आहे. डीपीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून सोमवारी झालेल्या खरीप नियोजन आढावा बैठकतही लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान आता तर ग्रामस्थांनी थेट उर्वरित पान ४ पातूर, सावरगाव विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघात येत असून, हा मतदारसंघ शिवसेनेच्या (उबाठा) ताब्यात आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात निधी देण्यात येत नाही, असा आरोप नेहमीच होतो. आता विद्युत पुरवठ्याशी संबंधित समस्यांबाबतही तेच होत आहे. या राजकीय रस्सीखेचचा फटका मात्र ग्रामस्थांना बसत आहे. राजकीय रस्सीखेच ग्रामस्थांच्या आलीय मुळावर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर