ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर युवकाचे शवविच्छेदन:इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चर्चेत‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील तळेगाव येथील राहुल अशोक साबळे या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, आवश्यक डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनाची प्रक्रिया तब्बल सहा तास रखडल्याने नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजेपासून मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत होता. रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. अखेर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाहेरील व्यक्तीची मदत घेण्यात आल्याची माहिती समोर आली. { उर्वरित पान. ४ ^ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध मनुष्यबळातून शक्य त्या सर्व सेवा दिल्या जात आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवावर्गाचा प्रश्न वरिष्ठ स्तरावर मांडला जाणार असून, शवविच्छेदनासाठी प्रशिक्षित कर्मचारीही लवकर उपलब्ध होईल . – डॉ. प्रदीप इंगोले, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय ^इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळत नाहीत. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. या प्रकरणात मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी सहा तास प्रतीक्षा करावी लागली. याबाबत आमदार हिरामण खोसकर व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली आहे. – महेश शिरोळे, सामाजिक कार्यकर्ते

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर