ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

धर्मांतर रॅकेट:हवाई दलातील जवानाच्या पत्नीवरील अत्याचारातील फरार मौलाना अटकेत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हवाई दलातील जवानाच्या पत्नीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या निकाह प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी मौलाना मेहमूद मकसद याला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी आरोपी मौलाना स्वतःहून पोलिसांना शरण आला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मध्य प्रदेशातील तामिया येथील रहिवासी मौलाना मेहमूद मकसद गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यापासून फरार होता. नागपूर पोलिसांचे विशेष पथक छिंदवाडा व तामिया परिसरात त्याचा शोध घेत होते. अटक अपरिहार्य असल्याचे समजताच मौलाना बुधवारी उशिरा रात्री नागपूरच्या सोनेगाव पोलिस ठाण्यात शरण आला. धर्मांतर रॅकेटची पाळेमुळे शोधणार या गुन्ह्यात केवळ अत्याचार आणि सक्तीचा निकाह एवढाच भाग नसून, यामागे एखादे मोठे सक्तीचे धर्मांतर रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. मौलानाच्या अटकेमुळे आता या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर