ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

प्रकरणातील सर्व 8 आरोपींना 24 तासांत कोर्टातून जामीन:वेरूळचे शिक्षक बोरसे मृत्यू प्रकरणी तपास सीआयडीकडे

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली असून गृह विभागाने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सर्व ८ आरोपींना २४ तासांत कोर्टातून जामीन मिळाला. बोरसेंच्या कुटुंबीयांनी सीआयडी तपासाची मागणी केली होती. आता माझ्या पतीला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल माझ्या डोळ्यांदेखत पतीला मारहाण झाली. गुन्हे शाखा पोलिसांनी आमची फसवणूक करत आरोपींना पाठीशी घातले होते. मात्र आता तपास सीआयडीकडे गेल्यामुळे माझ्या पतीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि दोषी पुन्हा गजाआड होतील हीच आमची अपेक्षा आहे. -अनिता बोरसे, मृताची पत्नी वेरूळमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा तपास हाती घेताच सीआयडीचे पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपअधीक्षक रवींद्र पिंगळे व पथकाने थेट घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी आघाडे कुटुंबाची चौकशी करून १० जूनच्या रात्री नेमके काय घडले याची माहिती घेत बोरसे कुटुंबाचीही भेट घेतली. कुटुंबाने संबंधित पोलिस आणि गुंडांवर खुनाचा गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, अशी विनंती केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर