ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

चिमणपुरी पिंपळे येथे विद्युत रोहित्र, वीज तारांची दुरवस्था:डीपीलगत तार तुटल्याने शेतकऱ्यांचा जीव धाेक्यात; पेरणीलाही अडचण‎

अमळनेर तालुक्यात पिंपळे परिसरात खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, येथील शेतकरी भीमराव नारायण पाटील यांच्या शेतालगत असलेल्या विद्युत रोहित्राची (डीपी) प्रचंड दुरावस्था झाली आहे....

डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा पॅटर्न राज्यासाठी आदर्श:परदेशी भाषा, एआयच्या उपक्रमांचे नितीन लालसरे यांच्याकडून कौतूक‎

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी फ्रेंच, चायनीज, इटालियन आणि स्पॅनिश यांसारख्या परदेशी भाषा आत्मविश्वासाने बोलत असतील, स्वतःची विद्यार्थी सहकारी बँक चालवत असतील, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून...

सहभागातून साकारला दीड किमी रस्ता‎:विंचुरे, वटार आणि डोंगरेजच्या शेतकऱ्यांनी श्रमदानातून साधला विकास‎

सटाणा बागलाण तालुक्यातील विंचुरे, वटार आणि डोंगरेज या तीन गावांतील शेतकऱ्यांनी लोकसहभाग आणि श्रमदानाच्या बळावर दुर्गम भागात तब्बल दीड किलोमीटर लांबीचा व २० फूट रुंदीचा रस्ता उभारून ग्रामीण विकासाचा आदर्श...

मोहरममध्ये घातपातासाठी ‘पेनकिलर’ म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या:फय्याज निसारकडून विषाच्या 14,900 गोळ्या जप्त

दक्षिण मुंबईतील भायखळा भागात मोहरमच्या अशुरा मिरवणुकीत पेनकिलर आणि इम्युनिटी बूस्टरच्या नावाखाली उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झिंक फॉस्फाइडच्या विषारी गोळ्या वाटणाऱ्या पुण्यातील विमाननगर येथे राहणाऱ्या उच्चशिक्षित तरुण फय्याज निसार प्रेमजीला...

फिफा विश्वचषकात नॉकआउटची सुरुवात:पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका – कॅनडाची लढत; 3 गोल करणाऱ्या जोनाथन डेव्हिडवर लक्ष

फिफा विश्वचषक 2026 मध्ये आज रात्रीपासून नॉकआउट सामने सुरू होतील. राउंड ऑफ 32 मध्ये 16 सामने खेळले जातील. पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा यांच्यात होईल. हा सामना रात्री 12:30...

मान्सून पुन्हा सक्रिय!:राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’; मध्य महाराष्ट्र अन् कोकणात जोर वाढणार

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विशेषत: रविवारी (28 जून) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असेल,असा अंदाज आहे. गेल्या...

वैभव सूर्यवंशीचे पदार्पण? भारत मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरणार:आज आयर्लंडविरुद्ध दुसरा टी-20; बेलफास्टमध्ये बॉलर्सना मदत मिळेल

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना बेलफास्टमध्ये संध्याकाळी ६ वाजता खेळला जाईल. पहिला सामना हरल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरेल. यजमान आयर्लंडने आजचा सामना जिंकला, तर ते भारताच्या...

संभाजीनगरात पोषण आहार काळाबाजार:कलीम कुरेशी गँगवर मकोका कारवाई, किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनीत मारला होता पोलिसांनी छापा

सार्वजनिक वितरण प्रणालीचे रेशन धान्य आणि अंगणवाडीतील बालके तसेच गरोदर मातांसाठी असलेल्या पोषण आहाराची बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या कलीम छोटू कुरेशीसह त्याच्या गुन्हेगारी टोळीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मकोका अंतर्गत...

IND ला उपांत्य फेरी गाठण्यासाठी AUS ला हरवावे लागेल:महिला विश्वचषकात SA – BAN सामन्यावरही लक्ष असेल, लॉर्ड्समध्ये आज 2 सामने

महिला टी-20 विश्वचषकाच्या गट-ए मधून दुसरा सेमीफायनलिस्ट आज निश्चित होईल. लॉर्ड्सवर दोन सामने होतील. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका बांगलादेशशी भिडेल. दुसऱ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. ऑस्ट्रेलिया जवळपास उपांत्य...

शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार?:अंमलबजावणी अंतिम टप्प्यात, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात पैसे येणार

अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या राज्यातील बळिराजाला मुख्य प्रवाहा आणण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफी योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा