TET पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा दिलासा:फेरपरीक्षेसाठी पुन्हा शुल्क भरावे लागणार नाहीत, नव्याने नोंदणीचीही गरज नाही; 2-3 दिवसांत नव्या तारखेची घोषणा
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 चा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी फुटल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नियोजित परीक्षा पुढे...
पुणे हत्याकांडात दावा- केतनचे डोके चिरडलेले होते:रेस्क्यू टीमचा सदस्य म्हणाला- लोक रडत होते, पण सिया शांत होती; आई-वडिलांची चौकशी सुरू
पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन दावा समोर आला आहे. केतनचा मृतदेह बाहेर काढणाऱ्या सुनील गायकवाड यांनी सांगितले की, केतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, कवटी चिरडली होती आणि हात-पायांवरही...
2 वेळचा विजेता उरुग्वे फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:स्पेनने 1-0 ने हरवले, ग्रुप-एचमध्ये अव्वल स्थान पटकावले; बेल्जियम आणि फ्रान्सही जिंकले
2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन उरुग्वे फुटबॉल वर्ल्ड कपच्या लीग स्टेजमधून बाहेर पडला आहे. या आवृत्तीत संघाला एकही सामना जिंकता आला नाही. शनिवारी युरोपियन चॅम्पियन स्पेनने त्यांना 1-0 ने हरवले. या...
विमानापेक्षा इमान महत्त्वाचं!:उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर आणि फडणवीसांसह विमानप्रवासावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत...
प्रताप सरनाईकांवर नरेंद्र मेहतांचा गंभीर आरोप:म्हणाले- तुमच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली, मंत्रिपदाचा राजीनामा द्या
भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. "प्रताप सरनाईक यांनी छळल्यामुळे आणि मानसिक त्रास दिल्यामुळेच एका व्यक्तीने आत्महत्या...
सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत:टीईटी पेपरफुटीनंतर अंबादास दानवे कडाडले, सरकारच्या कारभारावर उठवले प्रश्नचिन्ह
देशभरात गाजलेल्या 'नीट' परीक्षेच्या पेपर फुटीनंतर आता महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देखील पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच लीक झाल्याची माहिती...
मेधा कुलकर्णींकडे ‘नासकी वृत्ती’ म्हणून पाहिलं जातंय:अभिमन्यू पवार भेद करत नाहीत, वाद मेधा कुलकर्णींच्या हेकेखोर स्वभावामुळेच- रुपाली ठोंबरे
भाजपा खासदार मेधा कुलकर्णी या नेहमी जातीयवाद आणि धर्मभेद करत समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत सहानुभूती घेण्याची सवय झाली असून त्या स्वतः जातीयवादात अडकल्या आहेत....
उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द:भिवंडीतून प्रश्नपत्रिका विकणारे पोलिसांच्या ताब्यात; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल,
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर...
विजय वडेट्टीवारांचा शर्मिष्ठा मुखर्जींवर टीका:म्हणाले- प्रणबदांची भूमिका देशाला माहिती, त्यांच्या नावाचा आधार घेत मोदींचे कौतुक करणे निरर्थक
माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या विधानांवरून आणि लेखनावरून आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वादात राज्याचे विधानसभेचे विरोधी...
तुमचा खासदार 50 कोटींना विकला गेला; मोदींचे बूट चाटायला गेला!:यवतमाळच्या सभेतून संजय राऊतांचा बंडखोरांवर कठोर प्रहार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 6 खासदारांनी नुकतीच शिंदे गटात प्रवेश करत बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आज...