टाळ-मृदंगाच्या गजरात लखमाजी महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना:चोहोट्टा बाजार येथे पालखीचे भाविकांकडून उत्साहात स्वागत
श्री क्षेत्र लखमाजी महाराज संस्थान, बाग (वनोजा) येथून निघालेली आषाढी पायी पालखी दि. २६ जून रोजी दुपारी चोहोट्टा बाजार येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात दाखल झाली. श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या...
महाराष्ट्रात पुढील 48 तास महत्त्वाचे:पुणे, कोकणसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पुण्यासहित राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी...
महेश नवमीच्या शुभपर्वावर निघाली देखणी शोभायात्रा:वायएसपीचे सुनील राणा यांनी राजकमल चौकात केले स्वागत
प्रतिनिधी | अमरावती महेश नवमीच्या पावन पर्वानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या देखण्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, धार्मिक देखावे, आकर्षक रथ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी शोभायात्रेची...
मनपा क्षेत्रात 67 हजारांहून अधिक बालकांना पल्स पोलिओचे दोन थेंब:अमरावतीत मोहिमेची तयारी, आयुक्त वर्षा लड्डा यांचे आवाहन
देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक...
मोर्शीत बेकायदेशीर घरगुती मीटर सक्तीच्या विरोधामध्ये हल्लाबोल:महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन
शहरासह तालुक्यातील घरगुती ग्राहकांवर बेकायदेशीर स्मार्ट मीटर लादण्याच्या सक्तीचा तीव्र निषेध व्यक्त करीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विद्युत अभियंता कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी लेखी निवेदन कार्यकारी अभियंता...
‘महारेल’कडे ‘आरओबी’चे काम दिल्यास पुनर्बांधणीत विलंबाची शंका:पावसाळी अधिवेशनात आ. संजय खोडके यांनी उपस्थित केला मुद्दा
शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या (आरओबी) पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कडे हस्तांतरित केल्यास सर्व तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया नव्याने कराव्या लागतील. त्यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब होऊन...
अनुसूचित जातीच्या 59 जातींचा जनसागर रस्त्यावर उतरणार:उपवर्गीकरणाचा घाट हाणून पाडण्यासाठी तिवस्यात ‘एल्गार मोर्चा
देशात हिंदू-मुस्लिम वाद पेटवल्यानंतर आता केंद्र व राज्य सरकारने जाती-जातीत भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहेत. अनुसूचित जातीतील ५९ जातींचे हक्काचे १३ टक्के आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव असून,...
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त:गोरेगावमधून 3.75 कोटींचे हेरॉईन जप्त, 20 वर्षीय तरुण गजाआड
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (Narcotics Cell) गोरेगाव परिसरात एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७५० ग्राम उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त केले असून,...
ग्राऊंड रिपोर्ट:कुरनूर धरणावरील वीजपुरवठा केला बंद; पाऊस अन् वीजही नाही, शेतकरी संकटात
प्रतिनिधी | अक्कलकोट पावसाने ओढ दिल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील पाणीसाठा आणि पाणी वापराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर बोरी मध्यम...
पर्यटनाला बळ:मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन; भूसंपादनासाठी अक्कलकोटमध्ये प्रशासकीय हालचाली
योगेश कबाडे | अक्कलकोट मुंबई–हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीसाठी प्रशासन स्तरावरुन गती घेतली जात आहे. अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ९ गावांमधील शेती १६५ गट व ९८० शेतक-यांचे क्षेत्र बाधित होण्याची शक्यता...