केप वर्डेच्या फुटबॉल कर्णधारावर बलात्काराचे आरोप:अनुवादक म्हणाली- हॉटेलच्या खोलीत रेप केला; 4 जुलैला नॉकआउटमध्ये अर्जेंटिनासोबत सामना
केप वर्डे फुटबॉल संघाचा कर्णधार रेयान मेंडेसवर बलात्काराचा आरोप आहे. ब्राझिलियन मीडिया ग्लोबोच्या वृत्तानुसार, न्यूझीलंडमध्ये मार्च 2026 च्या फिफा मालिकेदरम्यान संघासोबत दुभाषी म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा...
फडणवीसांना PM पदासाठी पाठिंबा देणार का?:उद्धव ठाकरे म्हणाले- गद्दार सोडून मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, पण RSS चा पाठिंबा असूनही फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले होते. आज शिर्डीत पत्रकारांनी त्यांना फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर त्यांना पाठिंबा...
उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी:चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच’ असल्याचा पुनरुच्चार
"उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात...
मंत्रिपदासाठी पक्षांतर नाही:उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर ओमराजे निंबाळकरांची मोठी घोषणा- समोरून मंत्रिपदाची ऑफर आली तरी स्वीकारणार नाही
उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यानंतर आणि पक्षांतरावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झालेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्रिपदाबाबत मोठी घोषणा करत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न...
‘गुगल सर्च’ने फोडले धर्मांतराचे बिंग:पीडितेचे नाव ‘हानिया’ ठेवून भरली जकात; नाशिक TCS प्रकरणात SIT चा कोर्टात हादरवणारा पुरावा
नाशिक येथील टीसीएस (TCS) कंपनीत काम करणाऱ्या अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) न्यायालयात...
पावसाळी अधिवेशन:टीईटी पेपरफुटीप्रकरणी विरोधक आक्रमक; सीबीआय चौकशीची मागणी
टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून आज पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले. या गंभीर घोटाळ्याला थेट महायुती सरकारला जबाबदार धरत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी...
आषाढी वारीत आशा स्वयंसेविकांमार्फत आरोग्य जनजागृती:आरोग्य विभागाच्या सूचना, निरोगी वारी सुरक्षित वारीचा संदेश
आषाढी वारी-२०२६ दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्यातील आशा स्वयंसेविकांमार्फत व्यापक आरोग्य जनजागृती राबविण्याचे निर्देश आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संजय काटकर यांनी दिले आहेत. पंढरपूर...
टीईटी पेपरफुटीचा निषेध:युवक काँग्रेसने जाळला शिक्षणमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महा-टीईटी) परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ अमरावती शहर (जिल्हा) युवक काँग्रेसने आज, रविवारी सकाळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुतळ्याचे दहन केले....
आदर्श शाळांच्या निधीचा पूर्ण उपयोग करा:शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासनस्तरावर पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. इमारत बांधकाम कमी किंमतीत झाले असले तरी शाळांमधील इतर सुविधांसाठी हा निधी उपयोगात आणता येणार आहे. यासाठी तातडीने शासनाकडे...
पांदण रस्त्यांची कामे सुरू करा:विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तहसीलवर मोर्चा, शेतकरी, महिला व पदाधिकाऱ्यांचा सहभाग
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पांदन रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने सुरू करावीत, या प्रमुख मागणीसह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्थानिक बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदारांना विविध प्रलंबित मागण्यांचे...