ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

गरीब महिलांसाठी शिबला व माथार्जुन येथे प्रशिक्षण केंद्र

57 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


#राष्ट्रीय माहेश्वरी महिला मंडळाचा उपक्रम
गरीब महिलांसाठी शिबला व माथार्जुन येथे प्रशिक्षण केंद्र


तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)


सविस्तर वृत्त असे की…
झरी:- (जामणी )तालुक्यात राष्ट्रीय माहेश्वरी महिला संगठन द्वारा यवतमाळ जिल्हात या 2 सिलाई केंद्र उघण्यात आले आहे. एका केंद्रात 10 सिलाई मशीन चे सेंटर उपलब्ध केले असून त्यात शेतकरी आत्महत्या ग्रस्त महिलाना सिलाई क्लास व्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व त्यांना प्रमाणपञ सिंगर सिलाई मशीन तर्फे देण्यात येईल


झरी(जमनी)तालुक्यात सिलाई सेंटर शिबला व माथार्जुन च्या किसान बहुद्देशीय प्रसारक मंडलाच्या साह्याने उघडण्यात आले. तिथे माहेश्वरी भगिनी तर्फे सिलाई मशीन, स्टुल, कपडा, कैची व रील बन्डल देण्यात आले उदघाटक म्हणुन राष्ट्रीय महासभापती श्याम सोनी, शैला कंलञी,उषा करवा, भारती राठी, सुषमा बंग, मिना सवाल, डॉ सुधा राठी, शोभा गट्टाणी, राजश्री गांधी, माधुरी मोदी, संध्या अटल, सरीता सोनी विदर्भ माहेश्वरी मंडल अध्यक्ष रमेश चांडक , संजय मंञी,यश राठी, अनुराग मंञी पुनाजित कुळमेथे उपस्थित होता हा प्रोजेक्ट घडवुन आणणाऱ्या निलीमा मंत्री यांच्या मुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर