अखेर त्या खडकी बस थांबा समोरील अपघातातील दोघांचा मृत्यू
पांडवदेवी येथे यात्रेला जात असताना दुचाकीचा झाला होता अपघात सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील चोपण येथील 3 व्यक्ती काल सकाळी 10 वाजता पांडव देवी येथे यात्रेसाठी जात असताना खडकी बस…
अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पहापळ येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.आत्महत्या…
परिसरातील सर्व नागरिकांना दीवाळी, गोवर्धन पूजा तसेच भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा….
परिसरातील सर्व नागरिकांना दीवाळी, गोवर्धन पूजा तसेच भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक-संजय रामचंद्र खाडेअध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी
पांडवदेवी येथे यात्रेला जात असताना अपघात
2 गंभीर जखमी तर 1 किरकोळ जखमी करंजी-मारेगाव राज्य महामार्गावरील खडकी बस थांबा समोरील घटना सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील चोपण येथील 3 व्यक्ती पांडव देवी येथे यात्रेसाठी जात असताना…
पांडवदेवी येथे आज पारंपारिक गोवर्धन यात्रा
सुरेश पाचभाई मारेगांव मारेगाव तालुक्यातील पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान वणी यवतमाळ रोडवरील जळका स्टॉप वरुण दक्षिणेस 1 की. मी.अंतरावर आहे. श्रीशेत्र पांडवदेवी देवस्थान ट्रस्ट, तिवसाळा र.नं. ओ- 723 येथे होणारा…
निधन वार्ता :-
रामहरी शंकर रोहनकार यांचे निधन
काल दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने झाले निधन सुरेश पाचभाई मारेगाव मांगरूळ येथील रामहरी शंकर रोहनकार यांचे वयाच्या 56 व्या वर्षी काल दिनांक 24 ऑक्टोंबर 2024 रोज गुरुवारला दुपारी 3…
अखेर त्या अपघातातील अतुलचा पण चंद्रपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू
काल सायंकाळी झाला होता शिवणाळा फाट्याजवळील अपघात सुरेश पाचभाई मारेगाव करंजी कडून मारेगाव कडे जात असलेल्या भरधाव पिकअप ने दुचाकी स्वाराला काल सायंकाळी धडक दिली होती.यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्या…
भरधाव पिकपची दुचाकीला समोरासमोर धडक
दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर जखमी करंजी ते मारेगाव राज्य महामार्गावरील शिवणाळा फाट्याजवळील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, करंजी कडून मारेगाव कडे जात असलेल्या भरधाव पिकपने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी…
नुकसान झाले असल्यास पीकविमा कंपनीस पूर्वसूचना द्यावी
तालुका कृषी अधिकाऱ्याचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यानी खरीप हंगामातील पीक विमा भरला असेल तर आपल्या पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झालेले असल्यास अतिवृष्टी किंवा नदीकाठी पुरामुळे नुकसान…
खापरी येथे काढली जनजागृती रॅली
जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील खापरी या छोट्याशा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान करण्यासंदर्भात जनजागृती रॅली काढली.ही रॅली आज दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 रोज…