ब्रेकिंग न्यूज
⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं…
SP News Maregaon

पांडवदेवी येथे आज पारंपारिक गोवर्धन यात्रा

2.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगांव

मारेगाव तालुक्यातील पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान वणी यवतमाळ रोडवरील जळका स्टॉप वरुण दक्षिणेस 1 की. मी.अंतरावर आहे. श्रीशेत्र पांडवदेवी देवस्थान ट्रस्ट, तिवसाळा र.नं. ओ- 723 येथे होणारा गोवर्धन उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला गोवर्धन उत्सव साजरा करण्यात येत आहे.

या ठिकाणी मोठया प्रमाणात भाविकभक्ताची गर्दी होतात पारंपारिक पद्धतीने गोवर्धन उत्सव साजरा करतात येतो परिसरातील नागरिकांना सह बाहेर जिल्ह्यातील चंद्रपूर, नागपुर येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होतात ढोल ताशांच्या गजरात गाईंची सजावट करून मिरवणूक कडण्यात येतात मंदिरा समोरील जागेवर परिसराती असंख्य गाईं या ठिकाणी जमा होतात.

आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ही यात्रा 1 दिवसांची असुन सकाळी 7 वाजता पासून पशुधन पालक गाईंची सजावट करून पांडवदेवी मंदिराच्या दिशेने निगतात त्या नंतर यात्रेला सुरुवात होते. आणि दुपारी सुमारे 12:30 ते 1 वाजता गोवर्धन पूजा करून परिसरातील नागरीक आपापल्या गाईंना घेवुन गावाकडे वाज्या गाज्यात परततात.

पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान हेमाडपंती पुरातन मंदिर असून निसर्गाच्या सान्निध्यात आहे त्या मुळे नागरीक मोबाईल मध्ये येथील दृष कैद करताना दिसतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर