ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पांडवदेवी येथे यात्रेला जात असताना अपघात

5.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

2 गंभीर जखमी तर 1 किरकोळ जखमी

करंजी-मारेगाव राज्य महामार्गावरील खडकी बस थांबा समोरील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील चोपण येथील 3 व्यक्ती पांडव देवी येथे यात्रेसाठी जात असताना एका अज्ञात पिकअप वाहणाने कट मारल्याने अपघात झाल्याची घटना आज दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.

रवींद्र हरिदास जोगी वय अंदाजे 39 वर्ष,संदीप कुडमेथे वय 50 वर्ष रा.चोपण असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे तर शालिक चेंडकू जुनगरी वय 35 वर्ष हा किरकोळ जखमी झाला असून हे तिघेही आज दिनांक 2 नोव्हेंबरला 2024 रोज शनिवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास  MH-29 AX- 3682 या दुचाकीने पांडवदेवी येथे यात्रेसाठी जात होते.

या अपघातात संदीप व रवींद्र हे गंभीर जखमी झाले असून शालिक हा किरकोळ जखमी झाला आहे. त्यांचा अपघात घडताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी मदत करत त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.व तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केल्याची माहिती आहे. या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर