अकोले आगार राज्यात प्रथम; पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट कायम:”जेथे उत्पन्न, तेथेच बस” धोरणाने आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात
आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील एसटी आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘क’ वर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, या प्रथम पारितोषिकाच्या आनंदावर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील दळणवळणाच्या विदारक वास्तवाने...
ताणतणाव घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करावे:बबनराव धावणे यांचे आवाहन, इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी केला आसनांचा सराव
भारताने योग अभ्यासाच्या रूपाने जगाला एक अनमोल देणगी दिली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी योगासने करणे...
मुळा धरणावरील विद्युत मोटारी दिवसाआड दोन तास सुरू राहणार:पिण्याचे पाणी व जनावरांच्या गरजा भागवण्यासाठी प्रशासनाची परवानगी
राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील पाणीसाठा खालावल्याने आणि पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने धरण प्रशासनाने धरणावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ...
पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या पावसाळी पर्यटनाला ‘ब्रेक’:निसर्गप्रेमींसह व्यावसायिकही पावसाच्या प्रतिक्षेत, ट्रेकिंगमध्ये 30 ते 40 टक्के घट
निसर्गाचे अप्रतिम रूप आणि अथांग जलाशयांचे वैभव लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला यंदा पावसाने दडी मारल्यामुळे ब्रेक लागला आहे. जून महिना संपत आला तरी वरुणराजाची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे दरवर्षी...
प्रवाशांच्या जिवाशी खेळ : नगर-मनमाड मार्गावर महिन्याभरातच पुलाला भगदाड:ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी
नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान असलेल्या एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महिनाभरातच मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला...
फिफा विश्वचषकात केप वर्डेचा उलटफेर:2 वेळा विश्वविजेत्या उरुग्वेला 2-2 वर रोखले; बेल्जियम – इराणचा सामना 0-0 ने बरोबरीत
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सोमवारी ग्रुप G आणि H चे सामने खेळले गेले. ग्रुप G मध्ये बेल्जियम आणि इराण यांच्यातील सामना गोलरहित (0-0) बरोबरीत सुटला. तर, ग्रुप H मध्ये...
न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना 253 धावांनी जिंकला:मालिका 1-1 ने बरोबरीत; मॅट हेन्रीने घेतले 11 बळी
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 253 धावांनी हरवले. लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी 463 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात केवळ 209...
हरमनप्रीत 200 टी-20 सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू:सर्वाधिक सामन्यांत कर्णधारपद भूषवणारी भारतीय; दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग
दक्षिण आफ्रिकेने महिला टी-20 विश्वचषकात भारताचा 6 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने 159 धावांचे लक्ष्य गाठले. हा टी-20 विश्वचषकातील तिसरा आणि दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला. रविवारी...
री-नीट: 5 विद्यार्थ्यांसह 24 जणांना अटक:बिहारमध्ये 40 लाख घेऊन डमी विद्यार्थी परीक्षेला बसले, फिंगरप्रिंट घेणाऱ्या बायोमेट्रिक कंपनीचे 14 कर्मचारीही सामील
३ मे रोजी पेपरफुटीनंतर रविवारी नीट-युजी २०२६ ची पुन्हा परीक्षा झाली. यादरम्यान बिहारमध्ये एका मोठ्या सॉल्वर गँगचा पर्दाफाश झाला. खऱ्या परीक्षार्थीच्या जागी बसण्यास वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी ३०-४० लाखांत डील ठरवली होती....
यशवाडीची आपत्ती:दुर्घटनेस कंत्राटदार जबाबदार, त्याने दर्शन सुरू ठेवले : संस्थानचे अध्यक्ष, 3 दिवस मंदिर दर्शनासाठी बंद
मानवत तालुक्यातील यशवाडीत मंदिराच्या गाभाऱ्याचे छत कोसळून शनिवारी ५ भाविकांचा मृत्यू झाला होता. या मंदिराच्या बांधकामावेळी राजस्थानच्या कंत्राटदाराला दर्शन बंद करण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने दर्शन बंदकरण्याची आवश्यकता...