मुदाटी व राजणी येथील दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू एक जखमी.
टोबणी साठी सारे काढतांना शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट आज दुपारी १:३० वाजता झरी ,मार्थाजून व शिबला परिसरात जोरदार वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसान. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरीजामणी:-तालुक्यातील शेतशिवारात…
11 केव्हीच्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होवून, कंत्राटी कामगाराचा मृत्यू .
वणी शहरातील गोकुळ नगर येथील घटना. तालुका प्रतिनीधी :- वणी सविस्तर वृत्त असे की.वणी येथे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास अचानकपणे सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात वणी शहरातील काही भागातील…
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जमणी परिसरात काल सायंकाळीसोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळे अनेकांच्या घरावरील टिन पत्रे…
अभिकर्त्यांच्या न्यायहक्कासाठी असोसिएशन एकवटली.
अध्यक्षपदी सागर बोढे तर सचिव अविनाश कडू कार्यकारणी गठीत. वणी (तालुका प्रतिनिधी) वणी शहरात पतसंस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. दैनिक बचत अभिकर्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अभिकर्ते पतसंस्थेच्या हिताकरिता…
बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा.
पावसाचा अभाव व धुळ पेरण्याला जोरात सुरुवात. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यात आत्तापर्यंत मान्सून पुर्व पाऊस जिकडे पडला तिकडे पडत आहे पण काही भागात अजुनही एकही पाऊस झाला…
पालकमंत्री संदिपाम भुमरे यांनी दिला अडेगाव विकासासाठी 35 लक्ष रुपयांचा खनिज विकास निधी.
युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी केली होती मागणी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी.यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम झरी तालुक्यातील अडेगाव येथे गौनखनिज खदानी…
पावसाचा अंदाज नाही मात्र धुळ पेरणी जोमात
अनेक शेतकरी पिक कर्जाच्या प्रतिक्षेत बियाणे व खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- ८ जुन पासून सुर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश…
मुलीचे अंत्यसंस्कार आटोपताच पित्याने घेतले किटकनाशक.
मार्डी येथील विधवा महीलाआत्महत्या प्रकरणातील पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील :- मार्डी येथील वडीलांच्या घरी राहत असलेल्या रोशनी आशिष झाडे या सुमारे 24 वर्षीय विधवा…
पतीचा मृत्यू नंतर काही महिन्यांत पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या.
मार्डी येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगांव :- तालुक्यातील मार्डी येथील वडीलांच्या घरी राहत असलेल्या रोशनी आशिष झाडे वय सुमारे 24 वर्षे असे वडिलांच्या घरी आत्महत्या केलेल्या विधवा…
मारहानी मुळे अपमान झाल्याने 55 वर्षीय विवाहिताची कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या.
उसने दिलेले पैसे वापस मागितल्या मुळे मारहाण, त्या नंतर कीटकनाशक प्राशन. मारेगाव तालुक्यातील टाकरखेळा येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई नानाजी देवराव धानकी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. टाकरखेळा…