ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मुलीचे अंत्यसंस्कार आटोपताच पित्याने घेतले किटकनाशक.

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्डी येथील विधवा महीला
आत्महत्या प्रकरणातील पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- मार्डी येथील वडीलांच्या घरी राहत असलेल्या रोशनी आशिष झाडे या सुमारे 24 वर्षीय विधवा महीलेनी आपल्या चिमुकल्या मुलीसह राहत्या घरातील पंख्याला गळफास घेतला होता. यात सुदैवाने 9 महिन्याची चिमुकली बचावली. पण मातेचा मृत्यू झाला. ही घटना आज दिनांक 7 जून 2022 रोज मंगळवारला सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली होती.

काही तासातच मुलीच्या पाठोपाठ वडिलांने किटकनाशक प्राशन केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जीवन नारायण वैद्य सुमारे वय 54 वर्ष रा. मार्डी, असे त्यांचे नाव असुन ते मृतक रोशनीचे वडिल आहे रोशनी ही त्यांची एकुलती एक मुलगी होती.मुलींच्या आत्महत्येची बातमी मिळताच ते हादरुन गेले होते.शिंधी ते कुंभा रस्त्यावरील एका मंदिरा जवळ त्याने किटकनाशक प्राशन केल्याचे परिसरातील काही लोकांना लक्षात येताच त्यांनी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास त्याला तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किटकनाशक काढण्याची प्रक्रिया पुर्ण झाली असुन आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर