ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी.

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जमणी परिसरात काल सायंकाळी
सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळे अनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडाली आहे .शेतातील शेळ उडून गेल्याने शेतातील रासायनिक खत व  जनावरांचा चारा पावसाने भिजला गेला आहे.या वादळी वाऱ्यामुळे मोठ मोठी झाडे कोसळली असून रस्त्यावर कोसळलेल्या झाडांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

मार्की खु. येथिल जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेला  ५० फुटाचा बि एस एन एल चा खांब बुडापासून  कोसळला गेला वाऱ्यामुळे विद्युत खांब कोसळले आहेत परिणामी २४ तास होवूनही  विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झालेला नव्हता पाणी पुरवठा बंद झाल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे  मात्र या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कपासीच्या टोबण्याला वेग आला आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर