ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

राहुरी:कौटुंबिक वादातून पत्नीला मारहाण करत मेव्हण्याची दुचाकी पेटवली

राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसाद नगर येथे कौटुंबिक वादातून पत्नीला शिवीगाळ व मारहाण करून, तिच्या भावाची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात...

पाऊसमान अकोल्यातील मुळा खोऱ्यात आनंद! आंबित ओव्हरफ्लो:गतवर्षीपेक्षा महिनाभर उशीर, तरीही प्रथम भरण्याचा मान कायम

अकोले तालुक्याच्या मुळा खोऱ्यातील दुर्गम आदिवासी भागासाठी रविवार, २८ जूनचा दिवस मोठा आनंदाचा ठरला. मुळा नदीवरील अंबित लघुपाटबंधारे जलाशय पूर्ण १९१ दशलक्ष घनफूट क्षमतेने भरून सकाळी सांडव्यावरून ओव्हरफ्लो झाला. यंदा...

वाढत्या प्रदूषणाला वृक्षसंवर्धनानेच नगरकर देणार उत्तर:वाडिया पार्क परिसरात वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली वृक्षसंवर्धनाची जबाबदारी

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना अहिल्यानगर शहराच्यावतीने व एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात...

मान्सून . सुटीच्या दिवशी पावसाच्या सरी; उकाड्यापासून नागरिकांची सुटका:जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दमदार, तर काही ठिकाणी अद्यापही प्रतीक्षा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने अखेर २२ जूनपासून अहिल्यानगर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात...

दिव्य मराठी प्रयोग:घरी बनवलेला शुद्ध खवा 350 रुपये किलो, बाजारात 260 रुपयांचा भाव; ग्राहकांनो तुम्हीच ठरवा बाजारात मिळणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त‎

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. शिर्डीत दोन दिवसांपूर्वी ६०० निकृष्ट पेढा अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात...

दो बुंद जिंदगी के:शहरात 196 बूथवर 34,594 बालकांचे पहिल्या दिवशी केले पोलिओ लसीकरण, आणखी 5 दिवस सुरू राहणार मोहीम

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २८ जूनला संपूर्ण देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. पहिल्या दिवशी जळगावला ३४ हजाराहून अधिक बालकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात ४ लाखांहून अधिक बालकांना...

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द संपली

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा झाली, तेव्हा तो गोलंदाजी करत होता. बातमी...

ब्राझीलने जपानला 11 वेळा हरवले:फिफा विश्वचषकात आज आमनेसामने; पराग्वेचा जर्मनीशी सामना

फिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 32' मध्ये आज रात्री 5 वेळा विजेत्या ब्राझीलचा सामना जर्मनीशी होईल. दोन्ही संघांमध्ये झालेल्या 14 सामन्यांमध्ये ब्राझील 11 वेळा जिंकला आहे. तर जपानला फक्त...

दिव्य मराठीतर्फे दहावी-बारावीच्या गुणवंतांचा ‘प्रतिभा सन्मान 2026’:चारित्र्य आणि मूल्ये जपा, पोलिस उपायुक्तांचा विद्यार्थ्यांना सल्ला

“चांगले करिअर आणि निरोगी आयुष्यासाठी चारित्र्य व मूल्ये जपा, कारण एक चुकीचा मित्र किंवा एक चुकीचा निर्णय आयुष्य वेगळ्या मार्गाला लावू शकतो,’ असा सल्ला परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर...

सियाने केतनकडून ₹1 कोटी घेऊन चेतनला दिले:कॅब ड्रायव्हरचा दावा – सियाची बालीला जाण्याची इच्छा नव्हती, पासपोर्टही गायब केला

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक नवीन बाब समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सियाने लग्नाच्या खरेदीच्या बहाण्याने केतनकडून १ कोटी रुपये घेतले होते. मात्र, खरेदी करण्याऐवजी तिने ती सर्व रक्कम...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा