ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

शेलगावमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य:गाव माझा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक उपक्रम;‎ ग्रामस्थांकडून कौतुक‎

करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव (क) येथील पायघन वस्ती शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण ५३ विद्यार्थ्यांना गाव माझा प्रतिष्ठान यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला...

शेतीला 7 तास वीज द्या, अन्यथा उपकेंद्र बंद‎:पंढरपुरात लोडशेडिंग विरोधात महावितरणवर मोर्चा; आमदारअभिजित पाटलांचा इशारा‎

संध्याकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश असल्याचे अधिकारी सांगतात. मग उर्वरित १४ तासांमध्ये योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना किमान ७ तास नियमित वीजपुरवठा का केला जात नाही?...

माढा तालुक्यातील बाधित 1034 शेतकऱ्यांची ई- केवायसी अपूर्ण:खरवडून गेलेल्या जमिनीसाठी जाहीर केलेला 3 लाखांचा निधी शासन दरबारी अडकला‎

माढा तालुक्यात सिना नदीच्या महापुराला ९ महिने उलटूनही राज्य सरकारच्या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दिलेल्या आश्वासनांवर शेतकरी आजही वाट पाहत...

करमाळा तालुक्यात 32 हजार हेक्टर ऊस:पावसाच्या ओढीने वाढली चिंता, एल निनोचा प्रभाव, पिक वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती‎

एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमुळे चिंताग्रस्त अवस्थेत आलेला आहे .यावर्षी करमाळा तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी करमाळा तालुक्यात...

पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे:पानगाव येथील केंद्रात डाॅक्टर गायब, रूग्णांच्या जीवाशी खेळ 24 तासात दोन घटनासमोर‎

काल कुलूप बंद तर दुसऱ्या दिवशी रूग्णांनाकडून लूट तसेच रूग्णांच्या जीवाशी खेळ २४ तासात दोन घटनासमोर ग्रामीण भागातील गरीब आणि सर्वसामान्य जनतेला वेळेवर आणि हक्काची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी शासनाकडून...

माढा तालुक्यात द्राक्षबागांतील कामांना वेग:पावसाळा तोंडावर आल्याने रोगराई रोखण्यासाठी बागायतदार रात्रं- दिवस शिवारात‎

परिसरातील द्राक्षबागांमध्ये सध्या इराळणी, फवारणी, वेल बांधणी आणि बागेच्या निगेची कामे वेगाने सुरू असून द्राक्षबागायतदारांच्या कष्टाची खरी परीक्षा सुरू झाली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...

बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करा- धाडगे:श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील गुणवंतांचा केला गौरव

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून विद्यार्थ्यांचे शरीर, मन, मनगट आणि मस्तक तंदुरुस्त असणे तितकेच आवश्यक आहे. अभ्यासासोबतच खेळ, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा...

गावाची एकी:पोलिस ठाण्याची पायरी न चढता लिंगदेव गावाने रोखला बालविवाह, कुटुंबाचे मतपरिवर्तन, मुलीच्या शिक्षणाची गावाने घेतली जबाबदारी‎

कायदा हातात न घेता, कायद्याने हात बळकट करा याचाच आदर्श वस्तूपाठ अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. पोलिस ठाण्याची पायरी न चढता, केवळ जागरूकता, सामाजिक एकजूट आणि सकारात्मक...

एमएचटी-सीईटी निकालामध्ये पारनेर पब्लिक स्कूलचा दबदबा:इंद्रनील औटी 99.91 पर्सेंटाइल गुण मिळवून जिल्ह्यात पहिला‎

महाराष्ट्र शासनातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एम एचटी-सीईटी परीक्षेच्या निकालात 'पारनेर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स'ने आपला यशाचा दबदबा कायम राखला आहे. विद्यालयातील २७ विद्यार्थ्यांना ९५ पर्सेंटाइलपेक्षा जास्त...

शारीरिक आरोग्यासाठी दररोज योगाभ्यास करावा:जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांचे सोमैया विद्या मंदिर शाळेत प्रतिपादन‎

योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली एक अमूल्य आणि आरोग्यदायी देणगी आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मुलांनी दररोज...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा