दिलासादायक; कोकणात मान्सूनसाठी पोषक वातावरण:25 जूनला मुंबईत धडकणार; विदर्भ, मराठवाडा अन् पुण्यात कधी?
चालू वर्षी जून महिना अर्धा अधिक संपला तरी पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत. मात्र, आता मान्सूनबाबत एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे....
माहिती अधिकार हा पैसे कमावण्याचे साधन नाही:RTIमधील बदलांवर अण्णा हजारे संतप्त; फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा
देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात माहिती अधिकार (RTI) कायदा लागू व्हावा यासाठी ऐतिहासिक संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या नव्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य...
कत्तलीसाठी नेली जात असलेली गोवंश जनावरे पकडली; एक गाय मृतावस्थेत, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल प्रमोद रा. मेश्राम, मारेगाव तालुका प्रतिनिधी मारेगाव पोलिसांनी अंबेझरी शिवारात धाडसी कारवाई करत कथितरीत्या अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असलेली गोवंश जनावरे ताब्यात घेतली.…
आदित्य ठाकरेंमध्ये स्वतःच्या वयापेक्षा जास्त अहंकार!:अहंकारी लोकांमुळेच नेते ठाकरेंना सोडून गेले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा घणाघात
शिवसेना ठाकरे गटातील दुसऱ्या मोठ्या संभाव्य बंडामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी...
परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना:हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 5 भाविकांचा मृत्यू, 18 जण गंभीर जखमी; VIDEO
परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरासमोरील सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी झाले...
पुणे पोर्शे अपघात प्रकरण:विशाल अग्रवाल यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल; जामिनानंतरचा ‘व्हायरल’ व्हिडिओ भोवणार
पुणे शहर आणि देशभरात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणींत पुन्हा एकदा वाढ होण्याची दाट शक्यता...
मला शंभर टक्के खात्री होती डॉक्टर साहेबांनी खून केला नव्हता:पद्मसिंह पाटलांच्या सुटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच,...
24 तासांत उत्तर द्या, अन्यथा थेट अपात्र करू!:ठाकरे गटाचा 6 बंडखोर खासदारांना अल्टिमेटम, पक्षांतरबंदी कायद्याचा उगारला बडगा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अवघ्या चार वर्षांत दुसऱ्यांदा मोठ्या फुटीचा सामना करावा लागत आहे. पक्षाच्या ६ खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारून बंडाचे निशाण फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली...
सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या संगीत सोहळ्यात किंग खानची हजेरी:’कोई मिल गया’ गाण्यावर धरला ठेका! VIDEO व्हायरल
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची नात व खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे व सारंग लखानी यांच्या विवाहाची सध्या लगबग सुरू असून, त्यांच्या विवाहसोहळ्याचे काही...
ओबीसी जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा:दुष्काळावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार...