आंदोलन:प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर, करमाळा तहसीलवर घंटानाद आंदोलन
राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करमाळा येथे आज सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. "नको अटी, नको शर्ती; आम्हाला...
रस्ता चुकलेल्या चार वर्षाच्या मुलीचा काही तासात शोध:बार्शी पोलिसांची कामगिरी, पालकांकडे सुखरुप स्वाधीन
बार्शी घरातून कोणालाही न सांगता खेळणी आणण्यासाठी बाहेर पडलेली ४ वर्षांची चिमुकली रस्ता चुकली शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासांतच या चिमुकलीला सुखरूप शोधून...
एल निनोवर मात करत शेतीचे नियोजन करा:नन्हेगाव येथील बैठकीतून अधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
आगामी खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर नन्हेगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांसाठी विशेष 'खेत बचाव अभियान २०२६' कार्यक्रमात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संभाव्य 'एल निनो'च्या...
फिफा विश्वचषकात जर्मनी Vs आयव्हरी कोस्टचा सामना:जिंकणारा संघ गटात अव्वल स्थानी पोहोचेल; आज रात्री स्वीडन आणि नेदरलँड्सची लढत
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज रात्री स्वीडन आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होईल. हा सामना आज रात्री 10:30 वाजता ह्यूस्टन स्टेडियममध्ये खेळला जाईल. त्यानंतर रात्री 1:30 वाजता जर्मनी आणि आयव्हरी...
प्रकरणातील सर्व 8 आरोपींना 24 तासांत कोर्टातून जामीन:वेरूळचे शिक्षक बोरसे मृत्यू प्रकरणी तपास सीआयडीकडे
वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली असून गृह विभागाने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत....
अमेरिका 32 वर्षांनंतर फुटबॉल वर्ल्डकपच्या नॉकआउट फेरीत:ऑस्ट्रेलियाला 2-0 ने हरवले; सायबारीचा सर्वात वेगवान गोल, मोरोक्को ग्रुप-सी मध्ये अव्वल
यजमान अमेरिकेने फुटबॉल विश्वचषकाच्या राउंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 ने हरवले. अमेरिकेच्या संघाने 32 वर्षांनंतर नॉकआउट फेरीत स्थान मिळवले आहे. सिएटल...
नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतराचा डाव, अविवाहित असल्याचे नाटक केल्याचे पुरावे कोर्टात सादर, नाशिकमध्ये संशयितांच्या जामीन अर्जावर 25 जूनला निर्णय
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात गुरुवारी सरकारपक्षाने संशयितांकडून पीडितेला दाखवलेले लग्नाचे खोटे आमिष, वारंवार अत्याचार आणि दानिश स्वतः विवाहित असतानाही ते लपवून पीडितेची फसवणूक करत धर्मांतर करण्याचे षड्यंत्र रचल्याची धक्कादायक माहिती न्यायालयात...
नगरसेवकाची सायबर पोलिसांकडे तक्रार, मुंबईतही स्वतंत्र तक्रार दाखल:महाजनांचा तरुणीसोबतचा फोटो व्हायरल; जळगावमध्ये फेसबुक युजरविराेधात गुन्हा
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे फोटो गुरुवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे फोटो एआयच्या मदतीने मॉर्फ असल्याचा दावा करण्यात आला असून, याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा...
अफगाणिस्तानची चौथी विकेट पडली:चारही विकेट प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या; रोहितने तीन झेल घेतले, भारताविरुद्ध स्कोअर 92/4
भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. संघाने ३६ धावांत चार गडी गमावले. रहमानुल्ला गुरबाज (५), रहमत शाह (५) आणि इब्राहिम झद्रान (११) स्वस्तात बाद झाले. प्रसिद्ध कृष्णाने चारही...
पावसाकडे डोळे:मराठवाड्यातील 8 पैकी 7 जिल्ह्यांकडे पावसाची पाठ, विभागात आतापर्यंत सरासरीच्या 48.5 टक्के पाऊस
जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ १७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ७ जूनच्या...