सरकारकडून नियमांमध्ये मोठे बदल:”आरटीआय’ मध्ये माहिती मागवण्याचे कारण सांगणे आता असणार अनिवार्य, अर्ज शुल्कापासून ते शब्दमर्यादेपर्यंत नवे निर्बंध
माहितीच्या अधिकाराला थेट कात्री लावत महाराष्ट्र शासनाने १२ जूनपासून अत्यंत कडक आणि जाचक अशी नवी नियमावली लागू केली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या...
अजिंठा लेणीच्या पायथ्याशी दुकानदारी:व्यापारी आक्रमक, 2002 मध्ये स्थलांतरित झालेले व्यापारी संतप्त
जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पुन्हा एकदा व्यावसायिक दुकाने सुरू करण्याचा घाट भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घातला आहे. लेणीच्या पायथ्याशी सुव्हेनिअर (स्मृतिचिन्ह) शॉप सुरू करण्याच्या या प्रस्तावाला अजिंठा लेणी...
उद्धव ठाकरेंचे समजू शकतो, पण आदित्य यांनी फिरायला हवे होते:भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या बरोबर-ओमराजे
समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता...
धर्मांतर रॅकेट:हवाई दलातील जवानाच्या पत्नीवरील अत्याचारातील फरार मौलाना अटकेत
हवाई दलातील जवानाच्या पत्नीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या निकाह प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी मौलाना मेहमूद मकसद याला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी आरोपी मौलाना स्वतःहून पोलिसांना शरण आला...
धक्कादायक:‘कॉमन गर्लफ्रेंड’च्या वादातून पुण्यात मित्राकडून मित्राचा खून, तिन्ही आरोपींना अटक, बेसबॉल बॅटने बेदम मारहाण
गोखलेनगर परिसरात एका तरुणाची बेसबॉल बॅटने बेदम मारहाण करून झालेल्या हत्येप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. “कॉमन गर्लफ्रेंड’ (दोघांची एकच प्रेयसी) असल्याच्या वादातून अत्यंत जवळच्या मित्रानेच आपल्या इतर...
सोहळा साजरा:गणेशोत्सवात यंदा ‘दगडूशेठ’ वृंदावनमधील प्रेम मंदिरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा साजरा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णांप्रति असलेले दिव्य प्रेम, भक्तीचा वास असलेल्या प्रेम...
शिवसेना @ 60:भुजबळ, राणे, शिंदेंपासून ते 6 खासदारांच्या बंडापर्यंत…साठाव्या वर्धापन दिनी वाचा वाघाची डरकाळी फोडणाऱ्या दोन्ही शिवसेनेचे ‘बॅलन्स शीट’!
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर आपला अमीट ठसा उमटवणारी शिवसेना आज आपल्या स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मात्र, याच ऐतिहासिक दिवशी शिवसेना ठाकरे गटाला (उबाठा) आतापर्यंतचा सर्वात मोठा...
पाकिस्तानी कसोटी खेळाडूंची फीस दुप्पट होईल:आयसीसी स्पर्धा जिंकल्यावर 500% बोनस मिळेल; महिला क्रिकेटपटू निदाने पुनरागमनाची घोषणा केली
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) 2026-27 च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सायकलमध्ये मोठे बदल करणार आहे. नवीन फॉरमॅट-आधारित कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये, कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची फी दुप्पट केली जाईल. रेड-बॉल ट्रॅक-ए खेळाडूंची प्रति कसोटी...
15 वर्षांच्या अक्षराच्या 126 चेंडूंमध्ये 306 धावा:U-19 स्पर्धेत 55 चौकार आणि 8 षटकार मारले, 233 मिनिटे क्रीजवर राहिली
15 वर्षांच्या अक्षरा गुप्ताने बिहारच्या महिला U-19 एकदिवसीय स्पर्धेत तिहेरी शतक झळकावले. तिने 126 चेंडूंमध्ये नाबाद 306 धावांची खेळी केली. भागलपूरच्या सँडिस कंपाउंड मैदानावर गुरुवारी खेळल्या गेलेल्या या खेळीत तिने...
आता फुटण्याचा नंबर राष्ट्रवादी काँग्रेसचा का?:शशिकांत शिंदे म्हणाले – तो प्रश्न सोडून द्या, भाजपचा फुगा फुटल्यास जागा पुन्हा 2 वर येतील
“आता पुढचा नंबर तुमच्या, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे,” असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून असा कोणताही क्रम किंवा ‘नंबर’ नसतो. त्यामुळे आमचा पक्ष फुटणार, अशी चर्चा करणे थांबवावे,...