गोधनी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील गोधनी येथे दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी मौजा गोधनी येथे ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विभागाअंतर्गत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया गळीत धान्य अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी कु.दिपाली खवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. त्यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवड व PMFME योजनेअंतर्गत उपलब्ध संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. … Read more