जिल्हा परिषदेच्या “विनोबा ॲप” उपक्रमातून शिक्षीकेचा गौरव
गोंडबुरांडा येथील शिक्षिका जयश्री प्रकाश जाधव यांना ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव : यवतमाळ जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषद यवतमाळ आणि ओपन लिंक फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या “आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम” (विनोबा ॲप) अंतर्गत ऑगस्ट महिन्याचा जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार जि.प. उ.प्राथमिक शाळा, गोंडबुरांडा … Read more