कोसारा येथे महसूल सप्ताह अंतर्गत समाधान शिबिर

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे दिनांक ४ ॲागष्ट २०२५ रोज सोमवारला महसूल सप्ताह अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीरास अध्यक्ष उपसरपंच सचिन पचारे होते. व्यासपीठावर माजी सरपंच पांडुरंगजी नन्नावरे,पोलीस पाटील गाणार, कोसारा, पोलीस पाटील बोबडे सावंगी तथा कोसारा बिएलओ उपस्थित होते. सदर शिबिरात उत्पन्न प्रमाणपत्र,कास्ट सर्टिफिकेट,दुय्यम शिधापत्रिका चे वितरण करण्यात आले. … Read more

मारेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोज सोमवारला श्री.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर समाधान शिबिराला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.संजयभाऊ देरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वणी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आदरणीय श्री.नितीनकुमार हिंगोले,मारेगाव तहसीलचे तहसीलदार श्री. उत्तमराव निलावाड प्रामुख्याने उपस्थित … Read more

सुरक्षित फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

तालुका कृषी विभागाचे आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने व प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुरेश बुटले यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाव येथे शेतकऱ्यांना कीडनाशकांची सुरक्षित फवारणी करण्याबाबत जागरूकतेसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शेतकऱ्यांना योग्य फवारणी तंत्रज्ञान,बचावात्मक उपाययोजना, व व्यक्तिगत सुरक्षा साधनांच्या (PPE kit) वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.या … Read more

तहसील कार्यालय येथे महसूल दिन साजरा

महसूल सप्ताहाला आज पासुन सुरुवात सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव येथील तहसील कार्यालयात आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारला दुपारी 3 वाजता महसूल दिन साजरा करण्यात आला. दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताहाला सुरुवात  करण्यात आली. सदर कार्यक्रमात वयाचे 60 वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्त झालेच्या सत्कार करण्यात आला.श्रीमती लता मेश्राम,शंकर गेडाम यांना … Read more

राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियानांतर्गत सोयाबीन प्रात्यक्षिकाला भेट

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान अंतर्गत विजय बोबडे यांचे शेतात काल दिनांक 30 जुलै 2025 रोज बुधवारला दुपारी 1:30 वाजता सलग सोयाबीन पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकास अक्षय सोनुले उप कृषी अधिकारी,सचिन आत्राम सहाय्यक कृषी अधिकारी ,तुषार मेश्राम सहाय्यक कृषी अधिकारी यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी सोयाबीन पिकावर … Read more

उद्या मारेगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सुरेश पाचभाई मारेगाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव समीतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही उद्या 31जुलैला विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.शहरातील शेतकरी सुविधा केंद्रा मधील आयोजीत सोहळ्यात 10 वी शालांत परिक्षेत 80 टक्के तर 12 वी शालांत परिक्षेत 60 टक्क्यां वरील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या गुणगौरव सोहळ्याचे उदघाटन उद्या दुपारी 12 वाजता  वणी … Read more

शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत विकास शक्य नाही राहुल चव्हाण

मार्डी येथे बेंबळा पाटबंधारे विभाग व ज्ञानसाधना शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात काढले उद्गार सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव:- शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत विकास होत नाही. कारण सामूहिक शेती आणि शेतीसाठी लागणारी साधने यांचा पुरवठा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आवश्यक आहे. जोपर्यंत शेतकरी फळपिके घेत नाही तोपर्यंत शेतीची क्रांती होत नाही, असे उद्गार राहुल चव्हाण, विषय तज्ञ, कृषी अभियांत्रिकी … Read more

चि.बोटोनी येथील महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील जळका महसूल मंडळा अंतर्गत असलेल्या चि. बोटोनी येथे आज दि. 28 जुलै 2025 रोज सोमवारला महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ” ह्या कार्यक्रमाअंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. ह्या शिबिराला उदघाटक म्हणून चि बोटोणी येथील प्रथम नागरिक तथा सरपंच मा.श्री.प्रवीण वनकर तर अध्यक्ष … Read more

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन 

मारेगाव – मार्डी रस्त्यावरील वाहतूक एक ते दीड तास खोळंबली  प्रशासनातर्फे खड्डे बुजवण्यास सुरुवात सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव ते मार्डी रस्त्यादरम्यान असलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे  तसेच थांबवण्यात आलेले रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे या मागणीसाठी तालुका काँग्रेस तर्फे आज दिनांक 28 जुलै 2025 रोज सोमवारला अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ तनावाची … Read more

हिवरा मजरा येथील महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुरेश पाचभाई मारेगाव  मारेगाव:तालुक्यातील वनोजा देवी महसूल मंडळातील मौजा हिवरा मजरा येथे आज दि 25 जुलै 2025 रोज शुक्रवारला महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ” ह्या कार्यक्रमा अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. ह्या शिबिराला उदघाटक म्हणून सरपंच सौ.आरती विशाल गाडगे अध्यक्ष म्हणून मा.उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव उपस्थित … Read more

error: Content is protected !!