भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
राज्य महामार्गावरील गोविंदराजा कोटेक्स जवळील घटना सुरेश पाच भाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील राज्य महामार्गावरी गोविंदराजा कोटेक्स जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 20 जून 2025 रोज शुक्रवारला 4 वाजताच्या सुमारास घडली. An unknown vehicle hit a two-wheeler at high speed; the two-wheeler rider was seriously injured … Read more