यवतमाळमध्ये उन्हाचा कहर!:हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी; 48 तासांत 8 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

राज्यात सध्या तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले…

जशी मराठी येते तशीच हिंदीही बोलता आली पाहिजे:भाजप आमदार कालिदास कोळंबकरांचे विधान, म्हणाले- जे आहे ते आहे, यात नाटक नको

सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वादाचे वातावरण सुरू आहे. त्यात काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चलकांना मराठी भाषा येणे अनिवार्य केल्याचा निर्णय घेतला होता. हे असे…

सातारा पालिकेत यापुढे सावळागोंधळ खपवून घेणार नाही:खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजेंकडून नगरसेवकांची कानउघडणी; सभेतील वादानंतर बैठक

सातारा नगरपालिकेतील दोन्ही राजेंच्या गटांमधील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत, आज खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत…

पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार सुरू:इंधन टंचाईवर मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप; महायुतीतील जागावाटपावरही केले भाष्य

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आमची चर्चा…

राज्यात इंधन साठा मुबलक:अफवांवर विश्वास ठेवू नका, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन

राज्यात सध्या सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः…

परभणीच्या मानवत येथे डिझेलसाठी हाणामारी:’हेच का भाजपचे अच्छे दिन’ म्हणत काँग्रेसची सरकारवर टीका; VIDEO व्हायरल

राज्यातील बहुतांश भागात पेट्रोल – डिझेलच्या टंचाईने स्थिती बिकट बनली आहे. आता परभणीच्या मानवत येथे डिझेलसाठी नागरिकांत चक्क हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल…

‘कॉकरोच जनता पार्टी’ला अण्णा हजारेंचा पाठिंबा:म्हणाले – नाव अजब असले, तरी तरुणाई पाठीशी; सरकारला दिला मोठा सल्ला

सोशल मीडियावर अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देऊ पाहणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सध्या वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात आहे. या पक्षावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि संकेतस्थळांमार्फत…

कळमनुरीत पूर्ववैमनस्यातून 23 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून खून:6 जणांवर गुन्हा, पोलिसांकडून 24 तासांत चौघांना बेड्या!

कळमनुरी शहरात जून्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी ता. 24 पहाटे सहा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे….

PM मोदींनी भारतीय शेतकऱ्यांचा बळी दिला:भारत पुन्हा परकीय सत्तेचा गुलाम होण्याच्या उंबरठ्यावर, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तालावर नाचत असल्याची टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे कृषी क्षेत्र…

रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता!:इंधन तुटवडा अन् कांदा दरावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला

राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधन…

error: Content is protected !!