ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण) येथील प्रसिद्ध यात्रा उत्सव 2022

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्याच्या ठीकाणा पासुन जवळच असलेल्या नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री पासुन या ठीकाणी भव्य जत्रेचे आयोजन या वर्षी करण्यात येणार आहे
मागील गेल्या 2 वर्षा पासून कोरोना लाकडाऊन मुळे परिसरातील भाविक लोकांना या यात्रेचा आनंद घेता आला नाही पण या वर्षी देवस्थान समितीच्या दिलेल्या माहिती प्रमाणे यात्रेचा आनंद घेता येणार आहे.
श्री क्षेत्र तुळशी वृंदावन देवस्थान नवरगांव धरण रजिस्टर नंबर ए.392 द्वारा 1 मार्च ते 10 मार्च पर्यंत भव्य जत्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नवरगांवच्या बाजूला नृसिंह मंदिर पुरातन [हेमाडपंथी] असुन असंख्य जुण्या दगडी कोरीव मुर्ती त्या मंदिरात आहे.
त्यास प्रमाणे गावाच्या मध्यभागी महादेवाचे मंदीर असुन गावापासुन सुमारे 1 कि.मी अंतरावर श्री तुळशी वृंदावन देवस्थान आहे या देवस्थानाचा ऊदय सुमारे सन 1949 साली महाशिवरात्री पासुन झाल्याचे सांगीतले जात असुन ही मारेगाव तालुक्यातील श्री ऋषि मुनिची तप भूमी असल्याचे मानले जाते देवस्थान परीसरात तिर्थक्षेत्र विकास निधी मधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,भव्य सभागृह,बगीच्याचे कंम्पाऊंड,पुर्ण परीसर विद्युतीकरन ,प्रशस्त निवास ,परीसराला संरक्षण भिंत,ईत्यादी विकास कामे झाले असुन दही हंडी माळा,पाकगृह,व कार्यालय,विश्राम गृह बांधकाम प्रस्तावित आहे या ठीकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जत्रा महोत्सवाचे दिनांक 1 ते 10 मार्च पर्यंत आयोजन करण्यात आले असुन  1 मार्च रोजी घटस्थापना 7 मार्च रोजी दुपारी 1वाजता गोपाल काला व 10 मार्च रोजी पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहीती देवस्थान कमेटीचे अध्यक्ष रमेश गाऊत्रे, उपाध्यक्ष आनंद वाळके ,सचिव विलास नक्षणे,विश्वस्त रमेश सोनुले, अरुण नक्षणे, अफजल खान पठाण, गणेश नैताम, नानाजी डाखरे, अरुण बोढाले, संजय मुन, यांनी दिली आहे…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर