ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गोठ्यात नेऊन चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

1.8k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील एका गावातील घटना

विधिसंघर्ष बालकास अटक

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील एका गावातील गावात खेळत असलेल्या 4 वर्षीय चिमुकलीला गावातीलच एका व्यक्तीच्या गोठ्यात नेवून अत्याचाराचा प्रयत्न केल्याची खळबजनक घटना दिनांक 2 मार्च 2025 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताचे सुमारास घडली. या प्रकरणी गावातील 15 वर्षीय विधी संघर्ष बालकास अटक करण्यात आली आहे.

मारेगाव तालुक्यातील एका गावात 4 वर्षीय पीडिता ही आई-वडिलासह राहते.तिचे आई,वडील कामावर गेले होते.आजी सोबत ती घरी असतांना पिडीत चिमुकली ही बाहेर खेळत होती.त्या ठिकाणी पंधरा वर्षीय विधिसंघर्ष बालकाने तिला गोठ्यात नेवून तेथे अत्याचाराचा प्रयत्न केला.

त्याच दरम्यान पिडीत चिमुकलीचे वडील कामावरून परत गावात येताच बालिकेचा शोध घेतला असता संशायित गोठ्यातून निघाला व पिडीता गोठ्यात आढळली.बालिकेस विश्वासात घेत आईने विचारपूस केल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

त्यांनी लगेच मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रारी नुसार संशायित विधी संघर्ष बालकास बाल लैंगिक संरक्षण अधिनियम कलम 65(2), 64(2), 3(ब ) 4, 5 (म ), 6 नुसार गुन्हे दाखल करून अटक केली.सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मारेगाव वणी पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर