ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

बुरांडा (ख) येथे उद्याला 19 फेब्रुवारी शिव जयंती निमित्त गावकऱ्यांना मिळणार ई-श्रम कार्ड शिव जन्म नवयुवक मंडळ बुरांडा यांचे तर्फे करण्यात आले आयोजन…

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



मारेगाव तालुका प्रतिनीधी :- सुरेश पाचभाई (9922862184)

सविस्तर वृत्त असे की….
19 फेब्रुवारीला बुरांडा येथे शिव जयंतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून काढण्यात येणार आहे रॅली सकाळी 8 वाजता शिव-भीम चौकातून निगणार असुन संपर्ण गावातून मेन मार्गांनी ही रॅली काढली जाणार आहे सुमारे 10 वाजता ज्या जागेवरुन रॅली निगली त्या जागेवर परत येणार असुन
10 वाजता पासुन ई- श्रम कार्ड कडण्याचा प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे त्या नंतर सायंकाळी 5 ते रात्री चे 9 वाजेपर्यंत व्याख्यान सादर केले जाणार आहे त्या मधले विषय 1) शिव चरीत्र 2) फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार 3) जगद गुरू तुकाराम महाराज 4) भगत सिंग यांचे क्रांतिकारी विचार अभिषेक अरूण हेपट हे सदर करणार आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष :- अजय ग वासेकर उपअध्यक्ष महेश ह ताकसांडे सचिव अनिकेत अ ताकसांडे सह सचिव सुरज चं अवथरे ,महादेव मेसेकार , संतोष मेश्राम, अजय पवार ,अंकुश तुरनकर व ईतर सदस्य गणा तर्फे उद्याच्या शिव जयंतीचे निवोजन करण्यात आले आहे….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर