ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

खंडणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजवंताला डावलून काही व्यक्तींची निवड करत असल्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन….

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

म्हणे आंधळ्याच्या गाई पण देव झोपत नाही,,

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगांव तालुक्याती खंडणी येथील आज गुरुवार दिनांक 24 फेब्रुवारी 2022 ला प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत गरजवंताना डावलून मन मर्जिप्रमाणे आप आपले मर्जितील काही व्यक्तींची नावे घरकुल यादी मध्ये समाविष्ट करुन घेत असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे दिले आहे.
आणि निवेदनात खंडणी येथील ग्रामवासीयांनी ग्रापंचायत मध्ये ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे व गरजवंत तसेच योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीस घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा.आणि आप आपल्या मतांनी तयार केलेली यादी रद्द करण्यात यावी. असे न केल्यास नाईलाजास्तव पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यातआला आहे.
यावेळी
पांडुरंग दामु नेहारे, सुभाष विठ्ठल कोहळे, संजय बाबाराव किंगरे, निर्मला शंकर येसेकार, संतोष महादेव गोबाडे, कैलास बबन सुरपाम, नारायण भिमा टेकाम , घनश्याम किसन नेहारे, बाळू किसन नेहारे, विलास शंकर येसेकार, संदीप हवसुजी परचाके, सुरेखा अशोक कोहळे, गणपत नेहारे, इंदिरा शंकर परचाके, रवींद्र कवडू सुरपाम, कवडू चंपत सुरपाम, विकास रमेश राऊत,
शालीकराव ढोके, अरुण विष्णूजी राजूरकर , दिलीप नानाजी खंडरे, लीला वसंत मडावी, सुरेश विठ्ठल कोहळे, उमेश सुधाकर ठाकरे , संदीप पा. नेहारे, बबन वाघु सुरपाम, पुरुषोतम विठ्ठल कोहळे ,गजनान हवसू परचाके, आर एम शेख, रामदास देवाजी पारचाके, मारोती सिताराम कणाके, मधुकर डाखरे, शिवराम चंपत सुरपाम, रामु वाघाडे संजू दौलत कुळसंगे, कविता उत्तम ठाकरे, किसान ठाकरे, सुनीलराव मत्ते. आकाश स. नेहारे, लव्हु सुरेश कोहळे रवींद्र कवडू सुरपाम यांचे सह ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर