ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

टेंभी येथील गोट्याला आग आगीमध्ये मध्ये शेती उपयोगी वस्तू खाक

237 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

टू व्हीलर सह व रासायनिक खत व ८ लाख ७० हजार रुपये किंमतीचे शेती साहित्य उपयोगी साहित्या चे नुकसान

सुदैवाने जिवित हानी टळली

ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी

झरी जामणी तालुक्यातील टेभी या गावालगत निळकंठ शिवराम उईके यांचे शेत असून शेती उपयोगी वस्तू ठेवण्यासाठी गोठा तयार केला असून त्या गोठ्यामध्ये रासायनिक खते बी बियाणे असे अनेक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या दिनांक ३१ मे  रोजी  रात्री अंदाजे साडे आठ ते  एक वाजेच्या  दरम्यान  सदर गोट्याला आग लागून त्या आगीमध्ये 8 लाख 70 हजार रुपयाचं नुकसान झालेले आहे.

निळकंठ शिवराम उईके यांचे नावे टेंभी  गावालगत शेत असून त्या शेतामध्ये पावसाळ्यापूर्वी लागणारे बी बियाणे व रासायनिक खते आणून ठेवली अचानक आग लागल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे पोलीस पाटील व गावकरी तलाठी संदीप शेळके यांनी सदर गोट्याचा व गोट्यातील साहित्याचा पंचनामा केला असता

त्या आगीमध्ये खताचे १४० बॅग होते डिस्कवर गाडी एक्टिवा गाडी ,  दोन स्पीकर पाईप संच पाईप व ड्रीप पाईप, ताळपत्री,दोन झटका मशीन व बॅटरी, स्प्रे पंप, सर्विस केवल इ शेती उपयोगी वस्तू अंदाज किंमत ८ लाख ७ हजार रुपये किमंती वस्तू आगीत खाक झाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं कुठे नुकसान झाले आगीचे कारण मात्र कळू शकले नाही  महसूल  प्रशासनाने त्यांना  तात्काळ मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर