ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वेदांत आणि फॉक्सकॉन ‘ प्रकल्प ” गुजरात जाण्यास कारणीभूत शिंदे सरकार चा निषेध.

121 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

युवा सेनेचे तालुक्यात आंदोलन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- काल दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी ११ वा बसस्टॅन्ड समोर मुकुटबन येथे आदित्य ठाकरे युवा सेनाप्रमुख व वरूण सरदेसाई युवा सेना सचिव यांचा आदेशाने व विश्वास भाऊ नांदेकर शिवसेना जिल्हाप्रमुख व विक्रांत भाऊ चचडा युवा सेना जिल्हाप्रमुख यांचा मार्गदर्शनात व युवा सेना तालुका निलेश बेलेकर यांचा नेतृत्त्वात आज मुकुटबान येथे वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प “खोके सरकारच्या” हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला,

यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे निषेध करण्यात आला.या वेळी युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा,युवा सेना तालुका प्रमुख निलेश बेलेकर, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत घुघुल ,विधान सभा सहसंपर्क्रमुख संतोष माहुरे , संदीप विंचू, सीताराम पिंगे, विजय पांघांतीवर,प्रणिती ताई घुगुल,प्रतिभा खोबरे,राहुल राजूरकर, सतिश टोणगे,विभाग प्रमुख रामा कट्वाले,सौरभ खडसे ,अनिल देगरवार,वैभव मेश्राम, प्रणय काळे, सतिश गतले,हरिदास सुरपाम,जयंत टोणगे, गणेश निखाडे ,राकेश निब्राड , हे सर्व उपस्थित होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर