ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिवसेनेच्या वतीने खडकडोह येथे आरोग्य तपासणी शिबिर र संपन्न झाले…

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)


सविस्तर वृत्त असे की…
झरी जामणी तालुक्यातील लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई , शिवसेना वणी विधान सभा , श्रध्दा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था पठारपूर यांचे व्दारे आयोजित
मा. माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वासजी नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रकांत घुगूल यांचे नेतृवात दिनांक 9 मार्च रोजी वरद,विनायक, खडकडोह, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील लोकांना आजाराची एकाच ठिकाणी मोफत माहीती मिळावी या हेतूने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेत्र तपासणी , बिपी सुगर या आजाराची तपसाणी व चश्मे वाटप करण्यात आले . खडकडोह व परिसरातील लोकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला .विनोद टोंगे,पोतु आत्राम, मनोहर आत्राम सरपंच , दिनेश दरेकर यांनी मोलाचे परिश्रम घेतले….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर