ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव शहरात वीज बिल भरणा केंद्र सूरू करा अशी मनसेची मागणी…

56 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील विज देयक भरणा केंद्र मारेगाव शहरा पासून सुमारे 2 की. मी अंतरावर आहे.
ग्रामीण भागातील लोकांना विज बिल भरणा करण्यासाठी त्या मार्गाने पुरेसे वाहणे जात नसल्याने लोकांना पायदळ ये-जा करावे लागते.

व लोकांचा वेळ वाया तर जातोच पण नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मारेगाव शहरात विज बिल भरणा केंद्र लवकरात लवकर सुरू करून देण्यात यावे अशी मागणी मनसे कडून निवेदनातुन करण्यात आली आहे.
आज दिनांक 14 मार्च 2022 सोमवार ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मारेगाव महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले . यावेळी
मनसेचे जिल्हा उपअध्यक्ष संतोष रोगे, शेख अंजुम शेख नबी नगर सेविका मारेगाव, अनिल गेडाम नगर सेवक , रमेश सोनुले तालुका अध्यक्ष , शेख नबी शहर अधक्ष, चांद बहादे अध्यक्ष विद्यार्थी सेना मनसे, विलास रायपुरे गजानन चंदनखेडे यांनी निवेदन दिले….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर