ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

वेगांव येथे काल दुपारी विज पडुन बैल ठार.

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वेगांव शेत शिवारातील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील वेगांव येथे काल दिनांक 29 जुलै 2022 राेज शुक्रवारला 1:30 वाजता दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली आणि अचानक वीजेचा कडकडाट सुरू झाला त्या मुळे शेतात डवरणीची काम बंद झाले काही वेळा साठी शेतकऱ्यांनी बैल गोठ्याच्या बाहेर बांधले होते.

पण पाऊसाला जोरात सुरूवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी बैल गोठ्यात बांधण्यास सुरूवात केली व एक बैल गोठ्यात बांधला दुसरा बैल गोठ्यात आणायला जायच्या आधीच बैलावर वीज कोसळली व एक बैल ठार झाला. सुदैवाने शेतकऱ्याला इजा झाली नाही. वेगांव येथील शेतकरी गाैरव राजु पांडे यांचे शेतात हि घटना घडली असुन शेतकऱ्याचे ऐन शेतीच्या हंगामात मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यामध्ये आधीच शेतकऱ्याला दुबार, तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला होता. त्या मुळे शेतकरी हवादिल झाला आहे.आणि तालुक्यात 25 दिवसांच्या सतच्या पाऊसाने शेताची मोठया प्रमाणात नुकसान झाली आहे. आणि त्या मध्ये हि नैसर्गिक आपत्तीत शेतकरी सापडला असुन ते हतबल झाले आहे. प्रशासना कडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर