ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मोदी सरकारच्या इंधन दरवाढ व महागाई  विरोधात युवासेनेचे आंदोलन.

65 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.

आज दिनांक 3 एप्रिल 2022 रोज रविवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास झरी जामणी तालुक्यातील युवा सेना झरी तालुक्याच्या वतीने आज वाढत्या महागाईच्या विरोधात देशातील मोदी सरकार यांचा निषेध कार्यक्रम घेण्यात आला.आज  दैनदिन उपयोगी गॅस , पेट्रोल व डिझेल भाव दररोज वाढत आहे . त्याचा परिणाम वाहतूक , प्रवास व सर्वच वस्तुस्थिच्या दर वाढीवर होतांना दिसत आहे .शेतकरी , शेतमजुर, गरिब कष्टकरी  सर्वसामान्य माणसाचं जगणं या महागाईने कठीण करून टाकलं  आहे .जगाव की मराव अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . या वाढत्या  महागाईच्या निषेधार्थ  युवा सेना शिवसेना झरी जामणी च्या वतीने मुकुटबन बस्टॉप  येथे थाली बजाव आंदोलन  करण्यात आले .

शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार वणी विधानसभा मा. आमदार विश्वास नांदेकार यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. विक्रांतजी चचडा युवा सेना जिल्हा प्रमुख आणि निलेश बेलेकार युवा सेना झरी तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन घेण्यात आले.आहे या आंदोलनामध्ये राहुल राजूरकर, चेतन बाशेट्टीवार, सौरभ खडसे, अनिल डेगरवार शशिकांत क्षीरसागर, किशोर काटकर,गणेश ठावरी, निखिल जुमनके, गजानन खिरेकर, जिवन इंगळे, गुडू भोर्गासे, प्रफुल बद्रे, कुणाल टेकाम, प्रज्वल मडावी, सत्यम मडावी, आकाश मडावी, मनिष अक्केवार, पियूष चरडे, गौरव टाडूलवार, विकी कलुरवार, महेश उंबरकार, पंकज पानघाटे,  शाखाप्रमुख  ,शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर