ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मार्की येथिल अनेक युवकांचा संभाजी ब्रिगेड मध्ये पक्ष प्रवेश.

150 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील मार्की येथे संभाजी ब्रिगेडची शाखा स्थापन करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, संघटक संभाजी ब्रिगेड दत्ता दोहे, तालुकाध्यक्ष आशिष झाडे, तालुका उपाध्यक्ष सचिन टोंगे, कार्याध्यक्ष, सुरज सोनकर यांच्या हस्ते शाखेचे उदघाटन करण्यात आले आहे.

मार्की येथील असंख्य तरुणांनी संभाजी ब्रिगेड पक्षामध्ये प्रवेश घेतला.संभाजी ब्रिगेड शाखेच्या उदघाटन सुरवातीला महापरीनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करून उपस्थितांना संभाजी ब्रिगेडचे कार्य व विचार यावर प्रकाश टाकण्यात आला.

तर दत्ता डोहे यांनी संभाजी ब्रिगेडच्या राजकीय ध्येय धोरणे व राजकारणात संभाजी ब्रिगेडची आवश्यक्ता का..? या बाबत आपले मत विषद केले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मारोती येडमे,प्रदीप पिंपळकार,छत्रपती मेंढे,बाबासाहेब येकुर्केकार,आत्माराम आत्राम,सोनकांबळे सर,यांची उपस्थिती होती.

शाखा अध्यक्ष सतीश टोंगे,कार्याध्यक्ष धनराज कोवे,उपाध्यक्ष शंकर पेंदोर, सचिव रामदास गेडाम,संघटक दिपक सुरपाम, सहसचिव सुनील टेकाम,कोषाध्यक्ष संतोष टोंगे, सहकोषाध्यक्ष
महेश गेडाम,सदस्य सूरज राऊत,आशिष मडावी,सूरज गेडाम, विजू नहारे, नागोराव नैताम,गजानन भट,गणेश सर्वारे,आशिष चिकनकर,प्रशांत गेडाम,सुरज मोहितकार,विनोद कुरमेरवार, नितेश घुले,मोरेश्वर उदकवार,रामदास कोहळे,

सुधाकर टोंगे, मारोती पारखी,महेश मोहितकर,वैभव नावडे,विनोद पिंपळकर, सचिन टोंगे,सुरज सोनकर,सुरज मोहितकर,संदीप आसुटकार, दीपक हिरादेवे,राजू झाडे यांच्यासह अनेक गावकरी व तरुणांची उपस्थिती होती.विशेष म्हणजे गावातील विजया नागोराव नैताम ह्या विद्यर्थिनीची पोलीस भरतीमध्ये निवड झाल्यामुळे तिचे वडील नागोराव नैताम यांचा यावेळी संभाजी ब्रिगेड कडून सत्कार करण्यात आला .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर