ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

रानडुक्करचा कपासी पिकात हैदोस.

62 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यात जंगल जास्त प्रमाणात
असल्याने रोही रान डुक्कर रानटी जनावरांच प्रमाण जास्त आहे . विशेषतः डुक्कराची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असुन शेती करणं कठीण झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन तीन दिवसांत जनाबाई रामराव राठोड रा.वाढोना बंदी ता.झरी .शेत.मौजा.निमनी गट नं-45 खाते क्र -55 यांच्या शेतातील हाता तोंडासी आलेले ५ एकर कपासीची संपूर्ण नासाडी केली . नासाडी झालेल्या पिकाची वन परिक्षेत्र अधिकारी मुकूटबन यांनी पंचनामा केला असल्याचे सांगण्यात आले आहे .

एकीकडे वाघाची दहशत असताना जीव धोक्यात घालून रात्रीची जागल करावी लागते.बुजगावणे,भोंगे या सारखे वेगवेगळ्या तऱ्हेचे उपाय करून वन्य प्राणी भीत नाही.दुभार तीबर पेरणी , खत,बियाणे फवारणी चा संपूर्ण खर्च झाला आहे.

परंतु एका रात्रीतून वन्य प्राणी संपूर्ण पिक उध्वस्त करत आहे.वन विभाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.पंचनामे केले तरी अल्प प्रमाणात मदत मिळत असल्याचा शेतकऱ्यांना अनुभव आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर