ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नरसाळा जी.प.शाळेत मध्यनंतर भोजन योजना झाली सुरु.

70 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शाळेत भोजन सुरु झाल्याने विध्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाली वाढ



मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]


सविस्तर वृत्त असे की
महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण योजने अंतर्गत मध्यांतर भोजन आहार योजना सुरु असती परंतु सदर योजना ही कोरोना विषानु मुळे मध्यांतरी भोजन व्यवस्था बंद होती.
सदर योजना ही दिनांक 15 मार्च 2022 पासून शासन आदेशान्वये सुरु करण्यात आली.परंतु शाळेला धान्य पुरवठा नसल्यामुळे ही योजना बंदच होती.आता दिनांक 31/03/2022 ला धान्य पुरवठा शाळेला झाल्यामुळे दिनांक 01/04/2022 पासून मध्यांतर भोजनाला सुरुवात झाली आहेत.यात भात व भाजी आणी आठवड्यातून एकदा पूरक आहार दिल्या जाते त्यात उपलब्दते नुसार विविध फळे ,राजगीरा लाडू,शेंगदाना चिक्की,खजूर/खारीक इत्यादी दिल्या जाते.या मुळे शाळेत विध्यार्थी संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहेत  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  हे याभोजन आहारावर लक्ष केंद्रित करून प्रत्येक्ष भोजनाची तपासणी करून त्याचा स्वाद तपासून पाहतांनी दिसत आहेत.शाळेच्या मुख्याध्यापिका ह्य सुद्दा भोजन आहारात काही कमी राहू नयेत म्हणून काळजी घेताना दिसतात .येथील सर्व शिक्षकवृंद विध्यार्थ्यांना भोजन उत्तम प्रकारचे मिळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर