ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

वाढत्या महागाई विरोधात भारतीय कमयुनिष्ट पक्षाने ठाणेदारा मार्फत पंतप्रधानांना दिले निवेदन.

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

देशातील सुशिक्षित बेरोजगाराला कोणतेही काम नाहीत .शेतकरी शेतमजुराला कोणताही रोजगार नाहीत आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन कसे जगावे याचं चिंतनेत सर्वसामान्य जनता व शेतकरी शेतमजूर असतांनी दररोज होत असलेल्या जीवनाशक वस्तुची वाढती महागाई व इंधन पेट्रोल ,डिझेल,बि-बियने

शेतीपूरक वस्तूचे भाव पाहता सर्व सामान्य माणूस वैतागला आहेत.आपले व कुटुंबाचे जीवन कसे जगावे हिच मोठी समस्या निर्माण झाली आहेत.या महागाई विरोधात भारतीय कमयुनिष्ट पक्ष तालुका संघटन मारेगावच्या वतीने व तालुका सचिव बंडू गोलर,सहसचिव श्रीकांत तांबेकर यांच्या मार्गदर्शनात आज मारेगाव येथील शहीद भगतशिंग चौकामध्ये धरणे व निदर्शने करून

केंद्रसरकारने महागाई ,बेरोजगारी,
इंधन पेट्रोल ,डिझेल,खते, बियाणे शेती पूरक वस्तूचे भाव कमी करून सामान्य जनतेची लुट थांबवून भांडवली व्यवस्थेचे हित न जोपसता गोरगरीब सामान्य जनतेच्या हिताकारी पाऊले उचलून जनतेला सहकार्य करावे या करिता मा. ठाणेदारा मार्फत मा.पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तालुक्यातील बरेच शेतकरी शेतमजूर व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर