ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव येथे “स्कूल कनेक्ट कॅम्प”

171 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव येथे दिनांक 18 जानेवारी 2024 सकाळी 10 वाजता नविन शैक्षणिक धोरण -2020 वर स्कूल कनेक्ट कॅम्प, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आदेश क्रमांक संकीर्ण 2024/प्र. क्र. 13/ एस. डी. 4 दिनांक 08 जानेवारी, 2024 नुसार घेण्यात येत आहे.

करीता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश घरडे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. हेमंत चौधरी यांच्या कडून संपुर्ण तालुक्यातील 12 वी च्या विद्यार्थांना सदर कॅम्प ला उपस्थित राहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण. सदर कॅम्पसाठी विषयतज्ञ म्हणुन विद्यापीठाकडून भौतिकशास्त्र विभाग प्रमूख व इंटर्नल क्वालिटी असुरन्स सेल चे समन्वयक डॉ. एन. आर. पवार ची नियुक्ती झाली आहे. करीता मारेगांव तालुक्यातील सर्व 12 वी च्या विद्यार्थ्यांनी सदर कॅम्प ला उपस्थित रहावे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर