ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पोकरा अंतर्गत कृषी अवजार बँक तपासणी उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड पांडरकवडा यांचे हस्ते करण्यात आले.

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील:- घोगुलधरा येथे अवजार तपासणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गटाना अनेक योजनांनाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायिक उभारी देणाचे काम दिनांक 27 एप्रिल 2022 ला उपविभागीय कृषी अधिकारी पांडरकवडा जगन राठोड यांनी केले.

दिनांक 27 एप्रिल 2022 रोज शुक्रवार ला मौजा. घोगुलधरा माऊली महिला बचत गट व लक्ष्मीमाता स्वय सहायता महिला बचत गट सराठी यांच्या कृषी औजार बँक या योजनेची अंतिम मौका तपासणी तर मातोश्री महिला स्वयंसहायता गट बोटोनी यांच्या अन्न प्रक्रिया युनिट योजनेची स्थळ पाहणी करून महिलांना स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने व्यवसायिक व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत इतर योजनाची माहिती देऊन प्रक्लपा अंतर्गत येणाऱ्या बाबींचा लाभ घेण्याचे आव्हाहन केले.

मौका तपासनी वेळी तालुका कृषी अधिकारी वणी माने साहेब तालुका कृषी अधिकारी मारेगाव सुनील निकाळजे कृषि विभागातील कर्मचारी व गटाच्या महिला व गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

ना.दे. क्रू. स. प्रकल्प अंतर्गत महिला गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी , रोजगार संस्था यांना 60% अनुदानावर कृषी औजार बँक, गोदाम, कृषी उत्पन्नावर कृषी उद्योग, प्रक्रिया केंद्र, अन्न प्रक्रिया केंद्र व अनेक योजना आहे.

pocra नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील हटवांजरी,बोटोनी, सराटी ,घोगुलधरा खेकडवाई, शिवनाळा ,खंडणी ,मेंढणी ,खापरी ,खडकी, बुरांडा , घोळदरा या गावाचा समावेश आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर