ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सराटी येथे शिवजयंती मोठ्या उत्सवात संपन्न.

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कार्यक्रमाचे आयोजन जानता राजा युवा मंडळ सराटी यांचे वतीने करण्यात आले.

मारेगाव:-तालुक्यातील सराटी येथे आज दिनांक 10 मार्च 2023 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिथी प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जानता राजा युवा मंडळ सराटी यांच्यावतीने करण्यात आले होते.

सराटी येथे शिवजयंती निमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या सामान्यज्ञान परीक्षेचा विषय शिवचरित्र हा असुन या मध्ये गावातील छोट्या मुलानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.आणि गावामधून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणा देण्यात आल्या या घोषणानी संपुर्णगावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.व शोभायात्रे नंतर गावातील चिमुकल्या मुलांनी शिवचरित्रावर भाषणे दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी पार पाडण्यासाठी जानता राजा युवा मंडळचे अध्यक्ष अमोल मारोती मत्ते,उपाध्यक्ष अक्षय सुरेश टोंगे सचिव नितीन भास्कर सपाट,सदस्य शशिकांत आस्कर,यश काटोले,सोहन धानोरकर, स्वप्निल सुरपाम,अनिकेत वाढई,प्रफुल मत्ते,प्रमोद गांजरे, नुतन बावणे, अक्षय मत्ते, दरबेश्वर सर,दोडेवार सर,देवगडकर सर,राहूल खिरटकर यांनी मेहनत घेतली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहन धानोरकर यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर