ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

पोलीस पाटलाचे एक दिवसीय धरणे आंदोलन

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पोलीस पाटलाचे एक दिवसीय धरणे आंदोलन

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.
  झरी जामनी शुक्रवार दिनांक 8 एप्रिल रोजी तालुक्यातील पोलीस पाटलांचे एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय झरी समोर झाले असून त्यांचे विविध मागण्याचे निवेदन मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसीलदार  गिरीश जोशी यांचेमार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे. पोलीस पाटील यांना मानधन किमान वेतन याप्रमाणे पंधरा हजार रुपये देण्यात यावे ,महाराष्ट्र पोलीस पाटील अधिनियम  167 मध्ये दुरुस्ती करून सुधारित आदेश द्या , पोलीस पाटील यांचे नूतनी करण कायम कायमचे बंद करावे ,

पोलीस पाटलांची वयोमर्यादा 60 वरून 65 करण्यात यावे , पोलीस पाटलांना सन 2012 पासून प्रवास भत्ता मिळावा, पोलीस पाटलांना कोरोना च्या काळातील अतिरिक्त 90  दिवसाचा मानधन मिळावा ,यामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबांना पन्नास लाख रुपये व विमा कवच मीळावा अशाप्रकारे विविध मागण्या येऊन पोलीस पाटील यांचे उपोषण झाले आहे झरी जामणी तालुका पोलीस पाटील अध्यक्ष सुनील गोहणे यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले असून त्यावेळेस संघटनेचे उपाध्यक्ष नारायण रेड्डी यालावार सचिव विनोद पेरकावार , माणिक शेंद्रे प्रभाकर पवार प्रकाश मेश्राम अंकुश मेश्राम पुरुषोत्तम जीवतोडे बापूजी पेंदोर बरशेट्टीवार, दिनेश सिडाम चरणदास गड्रतवार उत्तम भोयर यांच्या सह पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते .

(आंदोलनाला बसलेले पोलीस पाटील)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर