ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

खापरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी

386 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ढोल ताशांच्या गजरात काढली गावातुन भव्य मिरवणूक

शिवगर्जना प्रतिष्ठान समिती खापरी यांचे आयोजन

प्रमोद रा.मेश्राम मारेगाव,

मारेगांव:-तालुक्यातील खापरी येथे  दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

सायंकाळी ६ वाजताच्या सुमरास गावातील मेन चौकात शिवजन्मोत्सव निमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान समिती खापरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्या नंतर गावातील विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी.,यू.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाटप करण्यात आले.

यावेळी शिवभक्त इंजिनियर सुरेश पाचभाई यांनी गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होऊन गावाचे व तालुक्याचे नाव मोठे करा असे आवाहन केले.सुरेश पाचभाई यांचे कडून व वनविभाग,पोलीस स्टेशन मारेगाव तर्फे शिवजयंती निमित्त काही पुस्तक मंडळाला देण्यात आली.यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

सायंकाळी ७ वाजता ढोल ताशांच्या गजरात गावात भव्य शिवजन्मोत्सव मिरवणूक काढण्यात आली. शिवरायांच्या जयघोषणी अख्ख गाव दुमदुमले होते खापरी येथे शिवगर्जना प्रतिष्ठान समिती यांचे वतीने ही मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर