ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

झरीपंचायत समिती अधिकाऱ्याकडून नरेगा सिंचन विहिरीची थातूरमातुर चौकशी

60 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.
  झरी जामणी तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत येथील सिंचन विहिरीची धातूर मातुर चौकशी करण्यात आलेली असून चौकशी दरम्यान तक्रार दाराला कुठलेही पुर्व सूचना न देता व कुठलेही पत्रव्यवहार न करता परस्पर चौकशी करून बोगस अहवाल तयार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी तक्रार तहसीलदार यांच्या कडे नीरज मडावी यांच्या मार्फत करण्यात आली आहे . ग्रामपंचायत टाकळी (देमाडदेवी) येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत एकुन पाच सिंचन विहिरी मंजूर असून त्या विहिरीचे खोदकाम हे मजुराकडून न होता ते जेसीबी मार्फत सूरू असल्याची तक्रार 22मार्च 2022 ला गटविकास अधिकारी यांच्या कडे करण्यात आली.

व  त्या तक्रारीची चौकशी 30 मार्च 2022  करण्यात आली. परंतु तक्रारीच्या चौकशी करीता आलेल्या अधिकाऱ्यांनी  तक्रार दाराला कुठलेही पूर्व कल्पना न देता व धातुर मातुर चौकशी करून त्या अहवाला मध्ये सम्पूर्ण माहिती खोटी दिलेली असून  अधिकारी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे व सम्पूर्ण विहिरीचे खोदकाम हे पुर्ण झालेले आहे परंतु अधिकारी व ठेकेदार यांचे साठे लोठे असल्यामूळे त्या विहिरीचे धनादेश काडण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे सचिव ,सरपंच ,रोजगार सेवक यांना वाचविण्याचा प्रयत्न पंचायत समिती येथील अधिकारी करित असल्यामूळे करण्यात आलेल्या तक्रारीची पूनरर्षा चौकशी करण्यात यावी व संबंधीत सचिव सरपंच व पंचायत समिती अधिकारी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार करण्यात आलेली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर